जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण.
मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...