एकूण 2 परिणाम
जानेवारी 03, 2020
कल्याण : नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास एका वाळूच्या डंपरने आंबिवली रेल्वेच्या गेटला जोरदार धडक दिल्याने कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान पाच ते सहा असा एक तास रेल्वे सेवा ठप्प होती. 6 वाजून 10 मिनिटाला सेवा पूर्वरत झाली मात्र सकाळी कसारा ते कल्याण...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...