एकूण 4 परिणाम
जानेवारी 09, 2020
जळगाव: शहरातील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या अपलाईनवर आज थरारक घटना घडली. पूजा विनोदकुमार बजाज (वय-40, टी.एम.नगर, रा. सम्राट कॉलनी) या महिलेने समोरून रेल्वे येताच तीने रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली. या घटना घडली तेव्हा...
ऑक्टोबर 23, 2019
रेल्वेत चोऱ्या करणारी  अमरावतीची टोळी अटकेत  जळगाव : येथील रेल्वेस्थानकावरून महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने अकोला जात असलेल्या नितीनकुमार विलास चौधरी (रा. नेरीनाका, तुकारामवाडी) यांचा मोबाईल, व 330 रुपये असलेले खिशातील पाकीट असा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. पाकीट व मोबाईल चोरीला...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद सोमवारनंतर मंगळवारीही (ता. दोन) औरंगाबाद शहरात उमटले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर, मयूरनगर, उस्मानपुरा, रमानगर, जवाहरनगर, सूतगिरणी चौक आदी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस व आंदोलक समोरासमोर आले होते. यात अश्रुधूर व हवेत चार फैरी झाडण्यात आल्या, तर काही...