एकूण 7 परिणाम
डिसेंबर 11, 2019
नागपूर : पुण्याला रवाना झालेली महिला रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. युवती, महिलांशी संबंधित दुर्दैवी घटना सातत्याने पुढे येत असल्याने कुटुंबीय चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी सोमवारी लोहमार्ग ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाची नोंद...
ऑक्टोबर 31, 2019
पिंपरी - शहरातील दापोडी ते आकुर्डीदरम्यान रेल्वे प्रवासी नियम धाब्यावर बसवून लोहमार्ग ओलांडत आहेत. या मार्गावर आठ ठिकाणे धोकादायक असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडताना सर्वाधिक अपघात हे पिंपरी ते देहूरोडदरम्यान झाले आहेत. पिंपरी परिसरात लोहमार्ग...
ऑक्टोबर 23, 2019
रेल्वेत चोऱ्या करणारी  अमरावतीची टोळी अटकेत  जळगाव : येथील रेल्वेस्थानकावरून महाराष्ट्र एक्‍स्प्रेसने अकोला जात असलेल्या नितीनकुमार विलास चौधरी (रा. नेरीनाका, तुकारामवाडी) यांचा मोबाईल, व 330 रुपये असलेले खिशातील पाकीट असा ऐवज लांबविल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. पाकीट व मोबाईल चोरीला...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
सप्टेंबर 25, 2018
दौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रूपये मूल्य असलेले एकूण साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जानेवारी 03, 2018
औरंगाबाद - भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद सोमवारनंतर मंगळवारीही (ता. दोन) औरंगाबाद शहरात उमटले. टीव्ही सेंटर, सिद्धार्थनगर, मयूरनगर, उस्मानपुरा, रमानगर, जवाहरनगर, सूतगिरणी चौक आदी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस व आंदोलक समोरासमोर आले होते. यात अश्रुधूर व हवेत चार फैरी झाडण्यात आल्या, तर काही...