एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय...
जुलै 29, 2019
पुणे - पुणे- मुंबई तसेच कोल्हापूर-मिरज, सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळित झाल्यामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक गेल्या तीन दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी तर, द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
सप्टेंबर 21, 2018
पुणे : मुंबई ते पुणे सकाळी इंद्रायणी एक्सप्रेस व संध्याकाळी प्रगती एक्सप्रेस या दोन्ही ट्रेन लोणावळा नंतर शिवाजीनगर येथे थांबतात. शिवाजीनगर येथे उतरून पुन्हा प्रवाशांना लोकलने उलट दिशेने जावे लागते. या दोन्ही ट्रेनना चिंचवड येथे एक मिनिटांचा स्टॉप दयावा. आकुर्डी चिंचवड-पिंपरी-खडकी येथे जाण्यासाठी...
ऑगस्ट 31, 2018
नांदगाव : येत्या सहा सप्टेंबरपासून वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणारी महानगरी एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. सुरवातीला सहा महिन्यांसाठी हा थांबा प्रायोगिक तत्वावर मंजूर झाला. सकाळी सहा वाजेपासून अकरादरम्यान मुंबई नाशिककडे जाण्यासाठी एकही गाडी...
ऑगस्ट 24, 2018
मिरज - सांगली- सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील नोकरदार व विद्यार्थ्यांची जणू जीवनवाहिनी ठरलेली सातारा- कोल्हापूर पॅसेंजर प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहे. वेळापत्रक वारंवार ढासळल्याने अडीच-तीन हजार प्रवाशांना मनस्ताप होत आहे. पॅसेंजर पहाटे ५.२० वाजता साताऱ्यातून सुटते. कोल्हापूरपर्यंत तेवीस...
ऑगस्ट 23, 2018
मिरज - सांगली- सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील नोकरदार व विद्यार्थ्यांची जणू जीवनवाहिनी ठरलेली सातारा - कोल्हापूर पॅसेंजर प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहेत. वेळापत्रक वारंवार ढासळल्याने अडीच - तीन हजार प्रवाशांना मनस्ताप होत आहे. पॅसेंजर पहाटे 5.20 वाजता साताऱ्यातून सुटते. कोल्हापूरपर्यंत...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...