एकूण 4 परिणाम
ऑगस्ट 04, 2019
पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध...
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडीच्या...
ऑक्टोबर 06, 2018
कल्याण - कल्याण पूर्वेकडे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर 37 हुन अधिक दुकाने बांधण्यात आली होती, यामुळे रेल्वे स्थानक गाठणे ही प्रवाश्याना जिकरीचे झाले होते, तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कडेकोट...
एप्रिल 19, 2018
कल्याण: शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रेल्वे फाटक मध्ये आज (गुरुवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास वाहनाची लांब लचक रांग लागल्याने फाटक परिसरात वाहतूक कोंडी झाली. यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत...