एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 12, 2019
पिंपरी : "सत्‌गुरू नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होआ, ज्यूँ कर सूरज निकलया, तारे छुपे अंधेर पलोआ' गुरू नानक यांच्या जीवनावर आधारित भजनाचे बोल समाजबांधव शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये तल्लीन व भक्तिभावाने श्रवण करत होते. "बोले सो निहाल, सत्‌ श्रीअकाल...'चा जयघोष, अखंडपाठ, कीर्तन व प्रवचनाच्या...
ऑक्टोबर 31, 2019
पिंपरी - शहरातील दापोडी ते आकुर्डीदरम्यान रेल्वे प्रवासी नियम धाब्यावर बसवून लोहमार्ग ओलांडत आहेत. या मार्गावर आठ ठिकाणे धोकादायक असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. अनधिकृतपणे लोहमार्ग ओलांडताना सर्वाधिक अपघात हे पिंपरी ते देहूरोडदरम्यान झाले आहेत. पिंपरी परिसरात लोहमार्ग...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत...
जुलै 29, 2019
पुणे - पुणे- मुंबई तसेच कोल्हापूर-मिरज, सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळित झाल्यामुळे मुंबई-पुणे-कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक गेल्या तीन दिवसांत सुमारे ३० टक्‍क्‍यांनी तर, द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे...
डिसेंबर 22, 2018
घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. रेल्वे...