एकूण 5 परिणाम
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
ऑक्टोबर 06, 2018
नागपूर : रस्त्यांवरील अकरा अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने आज कारवाई केली. या कारवाईदरम्यान गांधीबाग, लाल इमली चौकातील अरबशाह वली दर्ग्यावर कारवाईदरम्यान गांधीबाग परिसराला पोलिस ताफ्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. मात्र, मुस्लिम बांधवांनीही स्वतःहून दर्ग्यातील साहित्यांची उचल केली. या...
जुलै 23, 2018
शेगाव : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत सकाळपासूनच शेगाव शहर  भाविकांनी...
जुलै 22, 2018
नागपूर : राजकीय दडपणामुळे जनावर मालकांना महापालिकेनेच अभय असल्याने रस्त्यांवर जनावरांचा वावर अधिकच वाढला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडल्याने वाहतूक कोंडी होत असून सकाळी कार्यालय तर सायंकाळी घर गाठण्याच्या घाईत असलेले चाकरमाने, कर्मचाऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार आहे. मोकाट...
जानेवारी 04, 2018
नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि शताब्दी, मेडिकल चौक,...