एकूण 56 परिणाम
जुलै 18, 2019
नागपूर : शहरातील कुख्यात गुंड फैजान खान आणि अजय ठाकूर यांनी साथीदारांसह हातात तलवारी आणि दंडे घेऊन गणेशपेठ परिसरात हैदोस घालत लूटमार केली, तसेच वाहनांची तोडफोड करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी दोघांनाही आज सकाळी अटक केली. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही पकडून सेवासदन चौकातून धिंड...
जून 29, 2019
नागपूर : दर तासाला मेट्रो प्रवासी सेवेचा तसेच अप लाइनवर मेट्रो सेवेला आजपासून सुरुवात झाली. सीताबर्डी ते खापरी तसेच खापरी ते सीताबर्डी, अशी अप-डाऊन पहिली फेरी सकाळी आठ वाजता सुरू झाली. यावेळी खापरी व सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर मिठाई व फुले देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या दोन्ही मेट्रो...
जून 28, 2019
नागपूर  : विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर आहे. आषाढी एकादशी पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. भाविकांच्या सुविधेसाठी यंदासुद्धा पंढरपूरसाठी नागपूर-पंढरपूर आणि नागपूर-मिरज अशा दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. याच गाड्या परतीच्या प्रवासाठीसुद्धा उपलब्ध असतील. 01206 नागपूर-...
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार...
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर ओढावली नंदनवन...
जानेवारी 17, 2019
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर स्थानकावरील पथकाने मद्यतस्करांना जेरीस आणले आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवूनही मद्यसाठा पकडला जात आहे. साडीखालील पेटीकोट आणि शॉर्ट पॅन्टला शिवलेल्या खिशांमधून दारूच्या बाटल्या लपवून घेऊन जाणाऱ्या चार महिला तस्करांना गुरुवारी नागपूर रेल्वेस्थानकावरून...
नोव्हेंबर 24, 2018
रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (अप्रेंटिसशिप) घनश्‍याम सुनील हिंगणे (21, रा. आंबेलोहर, ता. जामनेर जि. जळगाव) याचा संशयास्पद मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी त्याचा मृतदेह बेलीशॉप, मोतीबाग येथील...
सप्टेंबर 19, 2018
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भारत वाटवानी यांच्या व्याख्यानाचे गुरुवारी (ता. २०) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपल्या कार्यामागची प्रेरणा कथन करणारा विशेष लेख. प्र ख्यात मनोविश्‍लेषक आणि तत्त्वज्ञ कार्ल जंग यांचा मी...
ऑगस्ट 13, 2018
नागपूर रेल्वेस्थानक झाले "डोळस' नागपूर : "इंटिग्रेटेड सेक्‍युरिटी सिस्टिम'अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकावर 240 सीसीटीव्ही लावण्यासह अन्य उपाययोजना करण्यात आले आहेत. या यंत्रणेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. 13) सकाळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंत्रणेमुळे...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जुलै 10, 2018
मूर्तिजापूर : मध्य रेवेच्या मुंबई-हावडा लोहमार्गावरील या तालुक्यातील मंदुरा रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी नागपूर-भुसावळ पॅसेंजर आज (ता. १०) सकाळी दहाच्या दरम्यान अर्धातास रोखून धरली. उद्या (ता.११) पासून थांबा बंद करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शीत...
जून 25, 2018
नागपूर - उच्चशिक्षित असलेले मम्मी-पप्पा घरात नेहमी भांडण करतात. त्यामुळे माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही. रोजच्या कटकटीला कंटाळून मी घर सोडून गेलो. मला घरी परत जायचेसुद्धा नाही, अशी व्यथा दहा वर्षाच्या मुलाने पोलिसांसमोर मांडली. नागपुरातील एक मुलगा घर सोडून रेल्वेने निघून गेला. त्याला तेलंगणा...
मे 09, 2018
नागपूर - वेळ सकाळी सातची... स्थळ नागपूर रेल्वेस्टेशन... प्रवाशांची लगबग सुरू होती... समोरून धडधडत मालगाडी येत होती... थरार अनुभवण्यासाठी एक तरुण अगदी फलाटाच्या टोकाला उभा झाला... जोरदार हॉर्नमुळे तो गडबडला... इंजिन काही अंतरावर असतानाच रुळावर कोसळला... बघ्यांच्या छातीत धस्स झाले... मालगाडी धडधड...
मे 04, 2018
मिरज, ता. 4 : कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस लवकरच सुरु होत आहे. मध्य रेल्वेने तसा प्रस्ताव पाठवला होता, त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली.  वीस डब्यांची ही गाडी ( 11415) प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापुरातून सुटेल. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी 10.15 वाजता...
फेब्रुवारी 21, 2018
नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा उद्या, बुधवारपासून (ता. २१) सुरू होत आहे. यंदा नागपूर विभागातून एक लाख ७२ हजार ४११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात नागपूर शहरातील ४० हजार १७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये मेट्रो...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 10, 2018
नागपूर - उत्तर भारताच्या अनेक भागांतील धुके आणि अन्य कारणांमुळे रेल्वेची गती मंदावली आहे. मंगळवारी नागपूर विभागातून धावणाऱ्या तब्बल २० रेल्वे गाड्या विलंबाने धावत असल्याची नोंद झाली. नागपूरमार्गे जाणारी १८२३८ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्‍स्प्रेस सर्वाधित १८ तास विलंबाने धावत होती....
जानेवारी 09, 2018
नागपूर - पुढील ५० वर्षांचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. अजनी रेल्वे इंटर मॉडेल स्टेशनच्या (आयएमएस) भूमिपूजनाचा मुहूर्त मार्चमध्ये काढण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला...