एकूण 43 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
उद्या जर तुम्ही मुंबईतील लोकलने कुठे जायचा प्लान करत असाल तर जरा थांबा. कारण उद्या लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे माटुंगा ते मुलुंड...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : रेल्वेच्या मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी, 20 ऑक्‍टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, हार्बरवर पनवेल-वाशी; तर पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गवर ब्लॉकची कामे...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 1) मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम रेल्वेने मात्र ब्लॉक रद्द केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड-माटुंगा "अप' जलद आणि हार्बर मार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.  मध्य रेल्वे  कुठे : मुलुंड-माटुंगादरम्यान...
ऑगस्ट 28, 2019
ठाणे : ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा बायपास रेतीबंदर येथील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या वर्षी चार महिने हा मार्ग बंद करून करण्यात आलेले दुरुस्ती काम अवघ्या वर्षभरात कुचकामी ठरले आहे. सुमारे पाच कोटींचे काम, त्यानंतर रस्त्याच्या मजबुतीसाठी पावणेपाच कोटी खर्च असा सुमारे १०...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी कोकणवासी मोठी गर्दी करतात. खास या चाकरमान्यांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर एक्‍स्प्रेसला 11 डब्यांची करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या एक्‍स्प्रेसला तृतीय श्रेणी एसीचे 3 जादा...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : उपनगरी रेल्वेवरील तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 4) मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जलद मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान दोन्ही...
ऑगस्ट 02, 2019
पुणे - प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अहमदाबाद ते चेन्नईदरम्यान ३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबरदरम्यान जादा १८ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे, सोलापूर, पनवेल, लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांना या गाड्यांचा उपयोग होणार आहे. तसेच, जबलपूरसाठीही सहा...
जुलै 30, 2019
जळगाव - शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आल्याने सतरावर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. गायना सुनील खैरनार (वय १७, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पिंप्राळा) असे मृत युवतीचे नाव असून, आईशी भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडल्याची प्राथमिक...
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
मार्च 22, 2019
उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील. पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6 एप्रिल ते 9...
जानेवारी 09, 2019
नेरळ - ऐन सकाळच्या गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक कर्जत-भिवपुरी रोड दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने विस्कळीत झाली. गर्दीच्या वेळी उपनगरीय रेल्वे विस्कळीत झाल्याने चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. दरम्यान, त्या मार्गाने उपनगरीय लोकल...
नोव्हेंबर 11, 2018
नवी मुंबई - सिडकोच्या नेरूळ-उरण या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे रविवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. सध्या नेरूळ ते खारकोपर अशी लोकल धावणार आहे. लवकरच उरणपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा मनोदय सिडको प्रशासनाने व्यक्त केला आहे. ...
जुलै 22, 2018
कणकवली - गणपती उत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमीपर्यत जादा गाड्या 6 ते 23 सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना यंदा प्रवासाचा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी मध्यरेल्वे जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता नव्याने जाहीर करण्यात...
जुलै 21, 2018
मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल या कामांसाठी रविवारी पश्‍चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, तर मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांकडील जलद मार्गावर जम्बोब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर माटुंगा-...
जुलै 10, 2018
मुंबई - मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईला रविवारीही पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीच्या शक्‍यतेने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली; तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही दुपारनंतर घरचा रस्ता धरला. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. मंगळवारीही अतिवृष्टीची शक्‍यता...
जून 25, 2018
मुंबई : मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व रेल्वे लाईन्सवर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम, मध्य व हार्बर लाईन्सवरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन, वांद्रे स्टेशनात पाणी शिरल्याने काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत...
मे 09, 2018
नांदेड - दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने उन्हाळी सुट्यांकरिता अपेक्षित गर्दी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी १४६ विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. नांदेड येथून दिल्लीला जाण्याकरिता २४ गाड्या सोडण्यात येणार आहेत. नांदेड ते हजरत निझामुद्दीन (दर गुरुवारी) नांदेड रेल्वे स्थानकातून...
मे 03, 2018
मुंबई : हार्बर मार्गावरून गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अंधेरी-पनवेल लोकलच्या आठ फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ऑगस्टपर्यंत ही सेवा सुरू...