एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑगस्ट 06, 2019
माथेरान : गेल्या शनिवार रात्रीपासून रविवारपर्यंत माथेरानमध्ये धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे या गावाची दाणादाण उडाली. रविवारच्या 24 तासात या तब्बल 440 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एका दिवसात देशातील सर्वाधिक पावसाची ही नोंद असल्याचा दावा "स्कायमेट'ने केला आहे.  अतिवृष्टीमुळे माथेरानच्या सखल भागांना...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 04, 2019
पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध...
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले...
ऑक्टोबर 28, 2018
"वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस... तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी?'' धो धो पाऊस पडत होता. "आज...
सप्टेंबर 10, 2018
साकोरा : येथिल शेतकरी सुनिल बाजीराव बोरसे (51) यांनी सततची नापिकी, यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसाने केलेला खर्च वसूल होणार नसल्याने तसेच सावकारी कर्जाला कंटाळून आज सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते रेल्वे गेट दरम्यान रेल्वेखाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. याबाबत सविस्तर माहिती अशी...
सप्टेंबर 01, 2018
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते नांदगाव दरम्यान माल वाहतूक करणार्‍या रेल्वेचे इंजिन घसरले. पहाटे 4.45 च्या सुमारास ही घटना घडली. यानंतर सुमारे तीन तास कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 7.10 वाजता ही वाहतूक पूवर्वत करण्यात आली. कोकण रेल्वे...
जुलै 23, 2018
शेगाव : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत सकाळपासूनच शेगाव शहर  भाविकांनी...
जुलै 13, 2018
जेजुरी - हिरवागार डोंगर, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, थंडगार वारा अशा वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीपासून तीन किलोमीटरवरील दौंडज खिंडीत सकाळी न्याहारीसाठी विसावला होता. भाजी-भाकरी व फराळाचा आस्वाद घेत वारकरी गावाकडच्या गप्पांत रंगून गेले होते. जणू हिरव्यागार डोंगरात...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जुलै 10, 2018
सफाळे - गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची व्यवस्था कोलमडून गेली आहे. सर्वच ट्रेन आज मंगळवारी (ता.10) पहाटे   जवळ जवळ 3 ते 4 वाजेपासून प्रत्येक स्टेशनमध्ये अडकून राहिल्या आहेत. सफाळे स्टेशनमध्ये देखील अवंतिका एक्सप्रेस सकाळी 5 वाजल्या पासून थांबलेली आहे. मुसळधार...
जुलै 10, 2018
मुंबई - मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईला रविवारीही पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीच्या शक्‍यतेने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली; तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही दुपारनंतर घरचा रस्ता धरला. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. मंगळवारीही अतिवृष्टीची शक्‍यता...
जून 07, 2018
रावेर ः जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त गावांना आणि रेल्वे, दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प, वरणगाव, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्‍टरी, जळगाव औद्योगिक वसाहत यांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर प्रकल्पात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्याची वस्तुस्थिती अधिकारी मान्य करतात; तर दुसरीकडे मृत पाणीसाठ्याची चुकीची...
डिसेंबर 12, 2017
उत्तरेकडे जाणाऱ्या 15 रेल्वेगाड्या रद्द; 27 गाड्यांना विलंब नवी दिल्ली: दिल्ली व परिसरात काल रात्री झालेला पाऊस व हिमालयीन राज्यांत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात दाट धुके पडल्याने रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. आज सकाळपर्यंत दिल्लीकडून उत्तरेकडे जाणाऱ्या किमान 15 रेल्वेगाड्या रद्द...
नोव्हेंबर 10, 2017
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतील विषारी हवेचा (धुके) प्राणघातक विळखा कमी करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपासून शेजारील राज्ये व दिल्लीच्या सरकारपासून महापालिकांपर्यंत साऱ्या घटनात्मक संस्था सपशेल अपयशी ठरल्याचे कडक ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरुवारी ओढले. वाढत्या प्रदूषणवर नियंत्रण...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
ऑक्टोबर 16, 2017
पुणे - शहरात तीन दिवस सलग पडणाऱ्या पावसामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली उतरला आहे. त्यामुळे या महिन्याच्या सुरवातीला जाणवलेला "ऑक्‍टोबर हीट'चा चटका कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. सोमवारी (ता. 15) शहर आणि परिसरात काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल,...
सप्टेंबर 20, 2017
कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे सुरक्षा अभियान राबविण्यात आले. शहाड ...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या मते पर्जन्य जलवाहिन्यांच्या आऊटलेटवर आणि पंपिंग स्टेशनच्या पंपांमध्ये आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा करताना अडचणी येत होत्या आणि यामुळे परवा मुंबई तुंबली. हे खरे असेल तर मुंबईच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी,...