एकूण 28 परिणाम
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
ऑक्टोबर 28, 2018
"वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस... तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी?'' धो धो पाऊस पडत होता. "आज...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जून 29, 2018
नागपूर - बोरियापुरातील दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शनिवारी जलवाहिनी जोडणीची कामे केली जाणार आहे. याशिवाय वांजरा येथील जलकुंभाच्या जलवाहिनीवरही नासुप्रद्वारे कामे केली जाणार आहे. त्यामुळे गांधीबागसह सह पाच झोनमध्ये ३० जून रोजी दिवसभर तर १ जुलै रोजी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  पालिका,...
जून 07, 2018
रावेर ः जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त गावांना आणि रेल्वे, दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प, वरणगाव, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्‍टरी, जळगाव औद्योगिक वसाहत यांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर प्रकल्पात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्याची वस्तुस्थिती अधिकारी मान्य करतात; तर दुसरीकडे मृत पाणीसाठ्याची चुकीची...
जून 01, 2018
औरंगाबाद - जाणते वाचक, लेखक, रसिक, जाहिरातदार, वितरक आणि सर्व क्षेत्रांतील स्नेहीजनांच्या मेळाव्यात शुक्रवारी (ता. एक जून) ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचा १९ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या वेळी आयोजित चहापान आणि ‘रंग जल्लोष’ या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, हे आग्रहाचे...
एप्रिल 19, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राम स्वराज आणि स्वच्छ भारत अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 67 वर्षांत राज्यातील ग्रामीण भागात 50 लाख शौचालये...
एप्रिल 02, 2018
रावेर : कमी झालेला पावसाळा आणि सप्टेंबरनंतर तापी आणि पूर्णा नदीच्या प्रवाह बंद पडल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत हतनूर मध्यम प्रकल्पातील जलसाठा तब्बल अकरा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. सध्या प्रकल्पात फक्त 34 टक्केच जलसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अडीच महिने बाकी असल्याने यंदा निम्म्या जिल्ह्याला...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज आता बुलंद होत आहे. औरंगाबादकरांसाठी हे व्यासपीठ आहे. यातून सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’चे हे पाऊल सामाजिक बदलाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात हे आहेत ‘सकाळ’च्या ‘सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’चे...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
जुलै 29, 2017
ठाणे - ठाण्यात भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. ती उभारण्यासाठी दिवा या उपनगरातील रेल्वेस्थानक परिसरात काही भूमाफियांनी चक्क पाण्याने भरलेली पुरातन विहीरच गायब केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यातील ज्येष्ठ नागरिक चिंतामण भोईर यांनी याबाबत महापौर,...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा...
जुलै 07, 2017
सोलापूर - भारतात यापूर्वी राजस्थानमध्ये सर्वप्रथम रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ते अंतर 130 किलोमीटरचे होते आणि आठवड्यातून तीन वेळा हा पाणीपुरवठा होत होता. गतवर्षीच्या दुष्काळात मिरजहून लातूरला 450 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्यात आला. या पाणीपुरवठ्यासाठी केलेली यंत्रणा आजही तत्पर...
मे 25, 2017
रात्रीच्या वेळी होताहेत दारूच्या पार्ट्या; संतापाचे वातावरण पंढरपूर - चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटाचा वापर तळीरामांकडून चक्क पार्ट्यांसाठी केला जाऊ लागला आहे. दररोज रात्री वाळवंटात ठिकठिकाणी दारू पित गटागटाने बसलेले तरुण पाहून वारकरी मंडळींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्वोच्च...
मे 20, 2017
बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी...
एप्रिल 19, 2017
नाशिक - बाटली अन्‌ पिशवीतील बंद पाण्याच्या प्रक्रियेसह गुणवत्तेवर नियंत्रणासाठी यंत्रणा आहे. पण विक्री होणाऱ्या थंड पाण्याच्या जारवर नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. कायद्यातील नेमक्‍या या पळवाटीचा फायदा उठवत राज्यात कोट्यवधींची कमाई सुरू आहे. शुद्ध पाण्याचा गोरखधंदा तेजीत आहे. उन्हाच्या चटक्‍...
मार्च 17, 2017
दोन तासांचा शटडाउन आठ तासांवर, शुक्रवारी दुपारनंतर होणार पाणीपुरवठा औरंगाबाद - आठवडाभरापूर्वी 24 तासांच्या शटडाउननंतरही रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. 16) दोन तासांचा शटडाउन घेतला होता. मात्र एक गळतीची दुरुस्ती करतानाच 1400 मिलिमीटर...
मार्च 15, 2017
औरंगाबाद - उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यातच 24 तासांचे शटडाउन घेऊन दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्त्या केल्या; मात्र 24 तास पूर्ण होत नाहीत, तोच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली. तात्पुरती...
मार्च 08, 2017
जळगाव - अनधिकृत बांधकाम केलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरू असून, गटारांवर झालेल्या बांधकामामुळे रस्त्यावर साचणारे सांडपाणी आणि यातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्‍न याबाबत आलेल्या तक्रारीवरून शाहूनगर भागातील तपस्वी हनुमान मंदिर ते पिंप्राळा रोड भागात गटारांवरील अतिक्रमण...
फेब्रुवारी 10, 2017
 मी पाचवी किंवा सहावीत असेन. त्या वेळेस माझे वडील परतूरला मॅजिस्ट्रेट होते. आमचं भाड्याचं घर रेल्वे स्टेशनच्या जवळ होतं. रोज शाळा सुटली, की संध्याकाळी पाच वाजता नांदेडला जाणारी गाडी यायची. ती बघायला मी जायचो. गार्डाच्या डब्यापासून इंजिनापर्यंत बघत बघत जायचो. गावातली पोरं पितळी...