एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. २४) मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकातील पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी (ता. २३) रात्री ब्लॉक घेण्यात घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे  कुठे : माटुंगा ते मुलुंड, कल्याण दिशेकडील...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी शनिवारी (ता. १६) रात्री ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. आज रात्री कुर्ला स्थानकात...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
डिसेंबर 22, 2018
कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी...
नोव्हेंबर 15, 2018
कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तो तोडण्यासाठी मध्य रेल्वे तयारी सुरू केली असून रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन पर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे .  एल्फिस्टन आणि अंधेरी...
ऑक्टोबर 06, 2018
कल्याण - कल्याण पूर्वेकडे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर 37 हुन अधिक दुकाने बांधण्यात आली होती, यामुळे रेल्वे स्थानक गाठणे ही प्रवाश्याना जिकरीचे झाले होते, तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कडेकोट...
एप्रिल 19, 2018
कल्याण: शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रेल्वे फाटक मध्ये आज (गुरुवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास वाहनाची लांब लचक रांग लागल्याने फाटक परिसरात वाहतूक कोंडी झाली. यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत...
मार्च 20, 2018
कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक...
सप्टेंबर 20, 2017
कल्याणः मुसळधार पाऊस सुरू असताना आज (बुधवार) सकाळी शहाड रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे लोहमार्ग पोलिस आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे सुरक्षा अभियान राबविण्यात आले. शहाड ...