एकूण 5 परिणाम
एप्रिल 25, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या पुलावरील वाहतूक दोन महिन्यापासून बंद झाली आहे. नागरिकांना पर्यायी रस्ता म्हणून सुरत, असोदा रेल्वेगेटचा पर्यायी लांबच्या रस्त्याने जावे लागत होते. जवळचा मार्ग ममुराबाद रोडवरील लेंडीनाल्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने तो...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरचा रेल्वे उड्डाणपूल आजपासून तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. शिवाजीनगरातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकी हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शिवाजीनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना याचा फटका...