एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 04, 2019
मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या....
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे...
जुलै 24, 2018
मुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे.  रेल्वेने हा पूल बंद करण्याची...
जुलै 04, 2018
मुंबई - मुसळधार पावसाने सोमवारी रात्रीपासून जोर धरल्याने मंगळवारी (ता. ३) मुंबईकरांची दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंबई महापालिका आणि इतर सरकारी यंत्रणांचे सर्व दावे फोल ठरले. ‘मुंबई बुडवून दाखवली’ अशी संतप्त...
सप्टेंबर 30, 2017
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 22 मृत्युमुखी, 35 जखमी मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेच्या इतिहासात शुक्रवार "काळ दिवस' ठरला. पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी पावणेअकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा जीव गेला, तर 35 जण जखमी...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोडच्या अरुंद पुलावर चेंगराचेंगरी झाल्याने मुंबईतील अशा अनेक स्थानकांवरील अरुंद पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तो डिसेंबर 2016मध्येच "सकाळ'ने मांडला होता. "सकाळ'च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच चेंगराचेंगरीत प्रवाशांना प्राण गमावावे लागले. मुंबईतील पश्‍चिम...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - शहरात बुधवारी पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.  सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्‍कन, स्वारगेट आणि शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर सकाळी दहापासून दुपारपर्यंत;...
जुलै 31, 2017
पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.  निगडी- देहूरोड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अनेक...