एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 04, 2019
मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या....
जुलै 28, 2019
महामार्ग, रेल्वे, विमानसेवा विस्कळित; नद्या-नाले ‘ओव्हरफ्लो’ पुणे/मुंबई - मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस पडत आहे. मुंबई-कोकणला झोडपल्याने अनेक सखल भागांत पाणी साचले, दरडी कोसळल्या, झाडे पडली, तसेच नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळित झाले...
मे 25, 2019
मुंबई - पूश-पूल इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढून प्रवासाच्या वेळेत 35 मिनिटे बचत होणार आहे. मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अंतिम...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वेचा 164 वर्षांचा समृद्ध इतिहास प्रवाशांपुढे यावा, या हेतूने वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक 1वर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन गुरुवारपर्यंत (ता. 14) सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवाशांसाठी खुले राहील. जागतिक वारसा-1 दर्जा मिळालेल्या वांद्रे स्थानकाची माहिती...
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे...
जुलै 24, 2018
मुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे.  रेल्वेने हा पूल बंद करण्याची...
जुलै 04, 2018
मुंबई - मुसळधार पावसाने सोमवारी रात्रीपासून जोर धरल्याने मंगळवारी (ता. ३) मुंबईकरांची दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंबई महापालिका आणि इतर सरकारी यंत्रणांचे सर्व दावे फोल ठरले. ‘मुंबई बुडवून दाखवली’ अशी संतप्त...