एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
हिंगोली : तालुक्‍यातील समगा येथील कयाधू नदीवरील पुलाचे भगदाड कायम असून या पुलावर आठ गावातील गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या बांधकाम विभागाने पुलाच्‍या दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक तयार केले. मात्र, दुरुस्‍तीला अद्यापही मुहूर्त लागलाच नाही. तालुक्‍यातील समगा येथे कयाधू नदीवर छोटा...
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे...
डिसेंबर 22, 2018
कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी...
जुलै 11, 2018
पिंपरी - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. ‘सकाळ’ प्रतिनिधीने शहरातील विविध भागांतील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून...
एप्रिल 08, 2018
पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई - मुंबईत दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचण्या पश्‍चिम रेल्वे मार्गावर घेण्यात येत आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आणखी काही चाचण्या झाल्यानंतर ही लोकल ऑक्‍टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात...