एकूण 62 परिणाम
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ...
मे 14, 2019
प्रश्न : देशात नोकऱ्यांचा तुटवडा आहे असा आरोप विरोधक करतात, त्याविषयी आपणास काय वाटते? उत्तर : नोकऱ्यांसंदर्भात तीन मुद्दे आहेत. औपचारिक नोकऱ्या, अनौपचारिक नोकऱ्या आणि वेगवेगळे निकष. पहिल्यांदा औपचारिक नोकऱ्यांविषयी. गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला जवळ जवळ दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, असे...
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशात धावणारी समझोता एक्‍स्प्रेस रद्द केली आहे. वेळापत्रकाप्रमाणे लाहोरहून गुरुवारी (ता. 28) सुटणारी रेल्वे आता रद्द केली आहे. समझोता एक्‍स्प्रेस ही साधारण रेल्वे नसून दोन्ही...
जानेवारी 17, 2019
बंगळुरु - बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या आर्कीटेक्चरच्या विद्यार्थीनीची मासिक पाळी सुरु झाली. याबद्दल तिचा मित्रा विशाल खानापुरे याने ट्विट करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि ...
डिसेंबर 22, 2018
घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. रेल्वे...
डिसेंबर 20, 2018
पुणे - सकाळ एनआयई, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन व आयसरमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतली.  या प्रदर्शनाचे उद्‌...
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान...
डिसेंबर 12, 2018
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने शुक्रवार (ता. १४) व शनिवारी (ता. १५) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयसर, पाषाण रोड येथे...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत...
ऑक्टोबर 01, 2018
नांदगाव : सगळीकडे जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदगावमधील मोर्चा काढणाऱ्या जेष्ठ नागरिकांना तहसीलदारांच्या कडून मिळालेल्या वागणुकीमुळे हा दिवस साजरा करू पाहणारे जेष्ठ नागरिक सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तनाने हवालदिल झाले आहेत. जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करतांना विविध...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : देशविदेशातील पर्यटकांना भारतातील ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविणारी डेक्कन ओडिसी रेल्वेचे सोमवारी (ता. एक) सकाळी औरंगाबादेत आगमन झाले़. या अलिशान रेल्वेमध्ये देश-विदेशातील 35 पर्यटक आले आहेत. सर्व पर्यटकांचे रेल्वेस्थानकांवर मराठमोळ्या पध्दतीने जंगी स्वागत करण्यात आले़. पॅलेस ऑन...
सप्टेंबर 19, 2018
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भारत वाटवानी यांच्या व्याख्यानाचे गुरुवारी (ता. २०) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपल्या कार्यामागची प्रेरणा कथन करणारा विशेष लेख. प्र ख्यात मनोविश्‍लेषक आणि तत्त्वज्ञ कार्ल जंग यांचा मी...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली. शहरात बंदला...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - विमानतळ किंवा रेल्वे स्थानकात जाण्यासाठी किंवा स्थानकापासून कॅब करत आहात... तर एकदा तुमचे बिल चेक करा. कारण त्यासाठी एका फेरीला किमान ३० ते ४५ रुपये जादा आकारले जातात. अन्‌ त्याला नाव दिले जाते ते ‘एअरपोर्ट पिकअप चार्जेस’. अनेक प्रवाशांमध्ये या सरचार्जबद्दल जागरूकता नसल्यामुळे...
ऑगस्ट 04, 2018
पाटणा : बिहारचे माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे आमदार बिमा भारती यांच्या मुलाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आज सकाळी रेल्वे रुळाजवळ आढळून आला. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. भारती हे पूर्णिया जिल्ह्यातील रूपाउली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत...
जुलै 28, 2018
नांदेड- दैव बलवत्तर व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची व अधिकाऱ्यांची तत्परता यामुळे धावत्या रेल्वेतून खाली पडलेल्या एका वृध्द प्रवाशाला त्यांनी सावरले. संकट समयी वर्दीतले ते भारत मातेचे पुत्र यामुळे मला जीवदान मिळाल्याची भावना रेल्वेतून पडलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली. नांदेड येथून...
जुलै 10, 2018
सोलापूर : अनेकांच्या प्रयोगातून समाजाचा गाढा पुढे जात असतो. आदिवासी, दलित, शेतकरी आणि गरीबांचे प्रश्‍न शांततेच्या मार्गाने सोडविता येतात. सध्या अनेक ठिकाणीा परिवर्तनासाठी झटणारे तरुण हीच माझी आशा आहे, अशी भावना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी "सकाळ'शी बोलताना मांडली.  सोलापुरात...
मे 17, 2018
महाड : भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर 'प्रथमेश कदम, अमर रहे'च्या जयघोषात आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव कार्यादरम्यान उच्चदाब...