एकूण 28 परिणाम
जुलै 17, 2019
भुसावळ - वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. भुसावळ विभागातून आज सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे कोळसा घेऊन जात असताना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 16, 2019
भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे.  भुसावळ विभागातून आज (ता.१६) मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे जात असतांना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 04, 2019
जळगाव : नवजीवन एक्‍स्प्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगाव रेल्वेस्थानकात फलाटावरच अवेळी प्रसूती झाली. आई व बाळाला रुग्णवाहिकेअभावी तातडीने रिक्षानेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले....
जून 28, 2019
नागपूर  : विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर आहे. आषाढी एकादशी पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. भाविकांच्या सुविधेसाठी यंदासुद्धा पंढरपूरसाठी नागपूर-पंढरपूर आणि नागपूर-मिरज अशा दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. याच गाड्या परतीच्या प्रवासाठीसुद्धा उपलब्ध असतील. 01206 नागपूर-...
जून 13, 2019
नाशिक- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकासाठी मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरुन विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील नांदगाव,मनमाडसह मार्गावरील विविध स्थानकावर गाडीला थांबा असेल.     मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती ,खामगांव स्थानकावरुन येत्या 6 जुलैपासून या विशेष...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
एप्रिल 08, 2019
भुसावळ : मद्यधुंद अवस्थेत जीम चालकास अश्‍लील शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्‍या बाजारपेठ पोलिस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्‍यांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. योगेश माळी व शशी तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या...
ऑक्टोबर 27, 2018
भुसावळ : प्रवाशांची गर्दी पाहता दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर /मंडुआडीह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मूतावी/लखनौ दरम्यान चोवीस विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत.  लोकमान्य टिळक टर्मिनस...
ऑक्टोबर 01, 2018
पिंपरी - ज्यूस व्यवसाय स्पर्धेच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून ज्यूस विक्रेत्या मामाचा खून भाच्याने केल्याची घटना रविवारी (ता. 30) सकाळी भोसरी येथे उघडकीस आली. या प्रकरणी चार आरोपींना भुसावळ येथून ताब्यात घेतले आहे. सनाऊल हक सय्यद शेख (वय 32, सागर लांडगे चाळ, भोसरी), असे खून झालेल्याचे...
सप्टेंबर 10, 2018
साकोरा : येथिल शेतकरी सुनिल बाजीराव बोरसे (51) यांनी सततची नापिकी, यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसाने केलेला खर्च वसूल होणार नसल्याने तसेच सावकारी कर्जाला कंटाळून आज सकाळी नांदगाव रेल्वेस्थानक ते रेल्वे गेट दरम्यान रेल्वेखाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली. याबाबत सविस्तर माहिती अशी...
जुलै 30, 2018
नाशिक - महिनाभराच्या विश्रांतीनंतर देवळाली-भुसावळ-देवळाली शटल (पॅसेंजर) रेल्वे सुरू झाली असली, तरी प्रवाशांच्या मनस्ताप काही कमी झाला नाही. साडेचार तासांच्या प्रवासासाठी शटलला काल 9 तास लागले. त्यामुळे मध्यरात्रीच्या शटल प्रवासात प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मध्य रेल्वेने...
जुलै 29, 2018
नाशिक : महिनाभराच्या विश्रांतीनंतर देवळाली-भुसावळ-देवळाली शटल (पॅसेंजर) रेल्वे सुरू झाली असली तरी, प्रवाशांच्या मनस्ताप काही कमी झाला नाही. साडेचार तासांच्या प्रवासासाठी शटलला काल (ता.28) 9 तास लागले. त्यामुळे मध्यरात्रीच्या शटल प्रवासात प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले....
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जुलै 27, 2018
पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले.  सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या....
जुलै 16, 2018
जळगाव : जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. भक्तांना जाताना अडचणी यायला नको म्हणून त्यांच्या सोयीसाठी 22 जुलैला भुसावळवरून पंढरपूर जाण्यासाठी विशेष रेल्वेचे आयोजन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार...
जुलै 10, 2018
मूर्तिजापूर : मध्य रेवेच्या मुंबई-हावडा लोहमार्गावरील या तालुक्यातील मंदुरा रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी नागपूर-भुसावळ पॅसेंजर आज (ता. १०) सकाळी दहाच्या दरम्यान अर्धातास रोखून धरली. उद्या (ता.११) पासून थांबा बंद करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शीत...
जून 23, 2018
पुणे - प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिलासपूर या मार्गावर धावणारी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २८ जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  ही गाडी ७ जुलै ते २८ जुलैपर्यंत प्रत्येक शनिवारी पुणे स्टेशन येथून रात्री १० वाजता निघून दुसऱ्या दिवशी...
जून 07, 2018
रावेर ः जिल्ह्यातील 100 पेक्षा जास्त गावांना आणि रेल्वे, दीपनगर औष्णिक वीज प्रकल्प, वरणगाव, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्‍टरी, जळगाव औद्योगिक वसाहत यांना पाणीपुरवठा करणाऱ्या हतनूर प्रकल्पात पाणी कमी आणि गाळ जास्त असल्याची वस्तुस्थिती अधिकारी मान्य करतात; तर दुसरीकडे मृत पाणीसाठ्याची चुकीची...
मे 11, 2018
भुसावळ - कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आणि शक्ती आहे. क्लीन चिट मिळाल्याने पक्ष विस्ताराच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागणार आहे; असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे स्थानकावर केले.  भोसरी जमीन प्रकरणी एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर खडसे यांच्या...