एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : अजनी रेल्वे पूल जीर्ण झाल्याने पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, शुक्रवारी पहिल्याच दिवशी सकाळी तसेच सायंकाळी पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जड वाहतूक बंद करण्यात आली; मात्र जनजागृतीचे फलक न लावल्याने जड वाहनेही पुलाकडे आल्याने ही...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत...
जुलै 31, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत प्रभाग नऊमध्ये दोन घटनांमध्ये सुमारे पावणे तीन लाखाची पोलिसांनी रोकड हस्तगत केली आहे. यात विश्रामबाग पोलिसांनी एका गाडीत दोन लाख 17 हजार रुपयांची रोकड सापडल्याने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात संजयनगर पोलिसांनी एका संशयिताकडे 59 हजार...
जुलै 28, 2018
पिंपरी - निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर चिंचवडस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हातगाडी व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पदपथाचा पार्किंगसाठी वापर करणारे दुचाकीचालक, रस्त्यालगत मोटारी उभ्या करणाऱ्यांनी सायकल ट्रॅक, पदपथ गिळंकृत केले आहेत.  बीआरटी बसमार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च...
जुलै 24, 2018
मुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे.  रेल्वेने हा पूल बंद करण्याची...
जुलै 04, 2018
मुंबई - मुसळधार पावसाने सोमवारी रात्रीपासून जोर धरल्याने मंगळवारी (ता. ३) मुंबईकरांची दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंबई महापालिका आणि इतर सरकारी यंत्रणांचे सर्व दावे फोल ठरले. ‘मुंबई बुडवून दाखवली’ अशी संतप्त...
एप्रिल 19, 2018
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ग्राम स्वराज आणि स्वच्छ भारत अभियानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्‍त झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 67 वर्षांत राज्यातील ग्रामीण भागात 50 लाख शौचालये...
एप्रिल 08, 2018
पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका...
जानेवारी 22, 2018
सांगली - मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक ‘सकाळ’च्या सांगली विभागीय कार्यालयाचा ३४ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. २४) साजरा होतोय. यानिमित्ताने भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे ‘नव्या युगातील रोजगाराच्या...
जानेवारी 21, 2018
सांगली : मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक 'सकाळ'च्या सांगली विभागीय कार्यालयाचा 34 वा वर्धापनदिन बुधवारी (ता. 24) साजरा होत आहे. यानिमित्ताने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे "नव्या युगातील रोजगाराच्या...
नोव्हेंबर 29, 2017
पिंपरी - पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला उभी वाहने, अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा आणि जीव मुठीत घेऊन वाट शोधणारे विद्यार्थी व पादचारी... हे नित्याचे दृश्‍य आहे भोसरीतील आळंदी रस्त्याचे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यालगतच खासगी...
सप्टेंबर 25, 2017
हडपसर - रामटेकडी कचरा प्रकल्पास अनेक वेळा विरोध करूनही महापालिका व राज्य सरकार दबाव आणून हडपसरला पाचवा कचरा प्रकल्प करू पाहत आहे. त्यामुळे कचरा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने पोतराजचा आसूड मारत महाजागर जनजागृती पदयात्रा काढून महापालिका व भाजप सरकारचा निषेध नोंदवला. यामध्ये हडपसर कचरा प्रकल्प हटाव...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या मते पर्जन्य जलवाहिन्यांच्या आऊटलेटवर आणि पंपिंग स्टेशनच्या पंपांमध्ये आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा करताना अडचणी येत होत्या आणि यामुळे परवा मुंबई तुंबली. हे खरे असेल तर मुंबईच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी,...
ऑगस्ट 25, 2017
मुंबई - पाच वर्षांपासून "सकाळ' गणेशोत्सवात राबवत असलेल्या विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा "सकाळ'ने सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेला गणेशोत्सव मंडळांबरोबरच स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालयांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक...
ऑगस्ट 24, 2017
जळगाव - नगरपालिका ते महापालिका प्रवासात १९८५ पासून जळगावात खानदेश विकास आघाडीच बहुमतात आणि सत्तेतही आहे. आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या आदेशानुसार कार्य सुरू असते. सद्यःस्थितीत महापालिकेत ‘मनसे’च्या युतीने महापालिकेची सत्ता आहे. शेवटच्या वर्षात ‘मनसे’ला महापौरपद देण्याचा जैन यांनी शब्द दिला...