एकूण 32 परिणाम
जुलै 04, 2019
औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी केंद्र आणि  राज्याचे पर्यटन खाते, विमान प्राधिकरण आणि नागरी उड्डयण...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 27, 2019
अमरावतीत तिघांचा, तर भंडाऱ्यात एकाचा मृत्यू नागपूर - उष्माघाताने विदर्भात चौघांचा मृत्यू झाल्याचे आज उजेडात आले. उष्णाघातामुळे अमरावती जिल्ह्यातील तिघांचा, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात उष्माघातामुळे एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  तापमानाचा पारा वर गेला असून...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे स्टेशन : पुणे रेल्वे स्टेशन येथील नव्याने बसविण्यात आलेले प्लॅटफॉर्म डिस्प्ले बोर्डची मांडणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्याच्या समोर असलेल्या प्लॅटफॉर्म डिस्प्ले बोर्डमुळे तो फलक नीट दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष...
सप्टेंबर 03, 2018
जळगाव ः अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह (ऑडिटोरियम) उद्यापासून (ता. 3) खुले करा, उद्‌घाटन नंतर मान्यवरांच्या हस्ते भविष्यात करू. मात्र त्यांचा उपभोग रसिकांसह, नाट्यकलावंतांना घेऊ द्या, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले."सकाळ'ने आज "...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जुलै 28, 2018
पिंपरी - निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर चिंचवडस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हातगाडी व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पदपथाचा पार्किंगसाठी वापर करणारे दुचाकीचालक, रस्त्यालगत मोटारी उभ्या करणाऱ्यांनी सायकल ट्रॅक, पदपथ गिळंकृत केले आहेत.  बीआरटी बसमार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च...
जुलै 27, 2018
दौंड - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील युवकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यासह संपूर्ण व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून, एक दुकानदार जखमी झाला आहे. नगरपालिका अग्निशमन बंब व एका एसटी बसचे नुकसान करण्यात आले.  दौंड येथे सकाळी अकरा वाजता रेल्वे...
जुलै 26, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा,...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 25, 2018
मुंबई : मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व रेल्वे लाईन्सवर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम, मध्य व हार्बर लाईन्सवरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन, वांद्रे स्टेशनात पाणी शिरल्याने काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत...
एप्रिल 05, 2018
औरंगाबाद - राजारूपी राज्य सरकारने नगर रस्त्यावरील ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा सात कोटींच्या तरतुदीची अपेक्षा असताना भोपळाच दिला आहे. महामार्गावरील या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला लागलेले ग्रहण यापुढेही कायम राहणार असल्याने अजून किती काळ येथे वाहतूक कोंडीच्या यातना सोसायच्या हा प्रश्न...
मार्च 20, 2018
कल्याण -  रेल्वे परीक्षा भरती गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून साडेतीन तास रोखून धरलेली मध्ये रेल्वेची वाहतूक रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर पूर्ववत झाली. परंतु, याचा फटका रस्त्यावरील वाहतुकीवर पडत कल्याण मधील वाहतूक...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 09, 2018
नागपूर - पुढील ५० वर्षांचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. अजनी रेल्वे इंटर मॉडेल स्टेशनच्या (आयएमएस) भूमिपूजनाचा मुहूर्त मार्चमध्ये काढण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला...
जानेवारी 03, 2018
पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद...
डिसेंबर 11, 2017
बारा तासांत दोन अपघात ः महामार्गावर हिंडाल्कोजवळ तिघे ठार, टाटा मोटर्सजवळ एक ठार बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघेजण ठार झाले. महामार्गावर हिंडाल्कोजवळ सावकाश केलेल्या कॅन्टरला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने तिघे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास...
ऑक्टोबर 13, 2017
तळेगाव दाभाडे (स्टेशन) - भल्या पहाटे पडलेली धुक्‍याची दुलई, वातावरणातील गारवा आणि सभोवतालचा परिसर न्याहाळीत केलेला आजचा मॉर्निंग वॉक मनाचा उल्हास आणि उत्साह वाढविणारा ठरला. आजची पहाट शहरवासीयांनी अनोख्या पद्धतीने अनुभवली.  सहा दिवसांपासून क्षणाक्षणाला वातावरणात बदल घडतोय. निसर्गाचा लहरीपणा, त्याचे...