एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : गेल्या पाच वर्षांपूर्वी ज्या सत्ताधाऱ्यांनी जाहीरनाम्यात गोष्टी दिल्या त्या त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. पूर्ण केल्या नाहीत. तरी सुद्धा हे लोक मोठ्या हिमंतीने मते मागण्यासाठी येतात, अशा लोकांना मते मागताना लाज कशी वाटत नाही अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 04, 2019
पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या मते पर्जन्य जलवाहिन्यांच्या आऊटलेटवर आणि पंपिंग स्टेशनच्या पंपांमध्ये आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा करताना अडचणी येत होत्या आणि यामुळे परवा मुंबई तुंबली. हे खरे असेल तर मुंबईच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी,...
ऑगस्ट 31, 2017
दिवसभरात अडीच हजार कॉल; ट्‌विटरद्वारेही संपर्क मुंबई - घरातले गणेशोत्सव आणि कुटुंबीयांची काळजी न करता पोलिसांनी पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. मंगळवारी (ता. 29) दिवसभरात पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सुमारे अडीच हजार नागरिकांनी कॉल करून मदत मागितली....
ऑगस्ट 30, 2017
नागपूर - पाऊस आणि धुक्‍यातून वाट काढत धावणारी दुरांतो जोराच्या आवाजानंतर भूकंपाप्रमाणे हादरली आणि बर्थवरील प्रवासी खाली आदळले. सुदैवाने कुणालाच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसली तरी सर्वच भयभीत झाले होते. काही डबे दरडीवर धडकले तर काही अगदी खोल दरीजवळ पोहोचले होते. धडकी भरविणाऱ्या हा प्रसंग सांगताना...
ऑगस्ट 29, 2017
मुंबईः मुंबईला आज (मंगळवार) पावसाने झोडपून काढले असून, रस्त्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या पावसाबाबत सोशल नेटवर्किंगवर अनेकजण माहिती टाकत असून, घराबाहेर पडण्याची आवश्यकता असेल तर बाहेर पहा अन्यथा घरातच थांबा, असा सल्लाही अनेकजण देत आहेत. मुंबईमध्ये...