एकूण 30 परिणाम
जुलै 19, 2019
सातारा - कऱ्हाड, सातारा रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट बुकिंग दोनऐवजी एका शिफ्टमध्ये केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून दोन्ही...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
डिसेंबर 22, 2018
कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह उपस्थित होते. या मूर्तीपासून पाच...
नोव्हेंबर 26, 2018
बंगळूर- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सी. के. जाफर शरीफ (वय 85) यांचे रविवारी सकाळी रुग्णालयात निधन झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. मागील काही दिवसांपासून शरीफ यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयाची क्रिया बंद पडल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर - येथील रेल्वे बोगी कारखाना उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला शुक्रवारी (ता. 12) सकाळी दहा वाजता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ. सुनील गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, ...
ऑक्टोबर 02, 2018
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातून भलताच मृतदेह बेवारस म्हणून अंत्यसंस्कारास पाठविण्याच्या घटनेस चोवीस तासही उलटत नाहीत तोच सरकारी रुग्णालयात डॉक्‍टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार महिलेच्या पतीने मडगावचे आमदार, माजी मुख्यमंत्री दिगंबर...
जुलै 27, 2018
पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले.  सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या....
जुलै 27, 2018
दौंड - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील युवकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यासह संपूर्ण व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून, एक दुकानदार जखमी झाला आहे. नगरपालिका अग्निशमन बंब व एका एसटी बसचे नुकसान करण्यात आले.  दौंड येथे सकाळी अकरा वाजता रेल्वे...
जुलै 26, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा,...
एप्रिल 26, 2018
लखनौ : उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे रेल्वे आणि स्कूल व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही व्हॅन 20 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 09, 2018
नागपूर - पुढील ५० वर्षांचा विचार करता अजनी रेल्वे स्थानकाला इंटर मॉडेल स्टेशन आणि खापरीला लॉजिस्टीक हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. अजनी रेल्वे इंटर मॉडेल स्टेशनच्या (आयएमएस) भूमिपूजनाचा मुहूर्त मार्चमध्ये काढण्यात येणार असून त्यादृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला...
डिसेंबर 21, 2017
नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी झाली आहे....
डिसेंबर 19, 2017
नाशिक - भगूर येथील जगदीश बहिरू शिरसाठ (वय 37, रा. जैनवाडा, भगूर) या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी भगूर ते देवळाली कॅम्पदरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. शिरसाठ यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये कर्जामुळेच आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. या...
नोव्हेंबर 29, 2017
हैदराबाद : वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हैराण झालेल्या हैदराबादवासीयांचे मेट्रोचे स्वप्न आज पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो सेवेचे उद्‌घाटन करत ती राष्ट्राला अर्पण केली. पहिल्या टप्प्यात मियापूर ते नागोल दरम्यानचा 30 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, या मार्गावर 24...
नोव्हेंबर 10, 2017
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतील विषारी हवेचा (धुके) प्राणघातक विळखा कमी करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपासून शेजारील राज्ये व दिल्लीच्या सरकारपासून महापालिकांपर्यंत साऱ्या घटनात्मक संस्था सपशेल अपयशी ठरल्याचे कडक ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरुवारी ओढले. वाढत्या प्रदूषणवर नियंत्रण...
सप्टेंबर 30, 2017
एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 22 मृत्युमुखी, 35 जखमी मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेच्या इतिहासात शुक्रवार "काळ दिवस' ठरला. पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी पावणेअकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 22 प्रवाशांचा जीव गेला, तर 35 जण जखमी...
ऑगस्ट 30, 2017
नागपूर - पाऊस आणि धुक्‍यातून वाट काढत धावणारी दुरांतो जोराच्या आवाजानंतर भूकंपाप्रमाणे हादरली आणि बर्थवरील प्रवासी खाली आदळले. सुदैवाने कुणालाच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसली तरी सर्वच भयभीत झाले होते. काही डबे दरडीवर धडकले तर काही अगदी खोल दरीजवळ पोहोचले होते. धडकी भरविणाऱ्या हा प्रसंग सांगताना...