एकूण 39 परिणाम
जुलै 09, 2019
सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमप्रकरणातून प्रियकारासोबत पळून जाण्याच्या तयारीने घराबाहेर पडलेल्या तरुणीने रेल्वे स्थानक गाठले. प्रियकराची वाट पाहिली, मात्र तो आलाच नाही. रात्री रेल्वे स्थानकावर मुक्कामही केला. सकाळी त्याला मोबाईलवर संपर्क साधला मात्र तिचे...
जुलै 04, 2019
जळगाव : नवजीवन एक्‍स्प्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगाव रेल्वेस्थानकात फलाटावरच अवेळी प्रसूती झाली. आई व बाळाला रुग्णवाहिकेअभावी तातडीने रिक्षानेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले....
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 04, 2019
मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत. शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी...
एप्रिल 22, 2019
नागपूर - वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या दोघींना अचानक प्रसूतिवेदना सुरू झाल्या. दोघींनाही नागपूर स्थानकावर उतरवून घेतल्यानंतर आरपीएफच्या महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले.   दाणापूरची रहिवासी संजुराम यादव (२७) पती प्रकाशसह बंगळुरात काम करते. डॉक्‍टरांनी २...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे...
जानेवारी 21, 2019
फुरसुंगी : सासवड रोड रेल्वे स्टेशनमार्गावर संकेत विहार येथे ढेरे काँक्रिट जवळ लोहमार्ग पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. उकरलेली माती, दगड पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर टाकलेला आहे. यामुळे पुलाखालून भोसले व्हिलेज, श्री गजानन महाराज मंदिर, काळे...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे...
डिसेंबर 07, 2018
हडपसर : रामटेकडी रेल्वे क्रॉसिंग परिसरात दररोज वाहतूक कोंडी असते. एमआयडीसी परिसरात रेल्वे फाटका जवळील रस्त्यावर वाहतूकींच्या वाहतूक रांगा लागलेल्या असतात. तेथील कंपनींतील कामगार बाहेर पडण्याच्या वेळेस रेल्वे फाटक बंद झाल्यास तेथे वाहतूक कोंडी होते. तरी यावर...
ऑक्टोबर 28, 2018
"वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस... तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी?'' धो धो पाऊस पडत होता. "आज...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे कामासाठी येथे खोल खड्डे केले आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि प्रशासनाचा आदेश झुगारून येथे मोठे...
सप्टेंबर 27, 2018
नांदेड : नांदेड ते अमृतसर दरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाची सर्वात यशस्वी रेल्वे गाडीला २० वर्षांनंतर नवीनप्रणालीचे डबे जोडले गेले आहेत. गुरुवार (ता.27) रोजी सकाळी 9.30 वाजता श्री हजुरसाहिब रेल्वे स्टेशन (नांदेड) येथून नवीन डब्यांचे पांघरण...
सप्टेंबर 22, 2018
पुणे : मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असल्याने अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.  तरी सुध्दा बिनधास्त अवजड वाहन चालक या मार्गाचा वापर करत आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहतूककोंडी...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त...
जुलै 24, 2018
स्वारगेट : घोरपडे पेठ येथील रेल्वे बुकींग ऑफिस समोरीस पीएमटी कॉलनी क्रमांक 7 (प्रभाग क्र.18) मध्ये पीएमटीच्या कामगारांच्या एकूण 5 इमारती असून,96 सदनिका आहेत.  पीएमटी कॉलनी समोर खाजगी बांधकाम सुरू असून त्याचा राडारोडा व माती रस्त्यावर पडत आहे. पावसामुळे सर्व रस्त्यावर चिखल साचत आहे....
जुलै 14, 2018
पुणे - रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पिशवी, पर्स हिसकावण्याचे व सोनसाखळी चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. जंगली महाराज रस्त्यावर शुक्रवारी पिशवी हिसकावण्याचा, तर सेनापती बापट रस्त्यावर दुचाकीवरील चोरट्यांनी दुचाकीस्वाराची सोनसाखळी चोरल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोमल सुरेश अग्रवाल (...
जुलै 13, 2018
पिंपरी : जगप्रसिद्ध साधू वासवानी मिशनचे प्रमुख तथा आध्यात्मिक गुरू जे. पी. वासवानी यांच्या निधनामुळे पिंपरी बाजारपेठेतील सिंधी बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी एकदिवस बंद पाळला. मात्र, पूर्वसूचना व कल्पना नसल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची भरपावसात तारांबळ उडाली. पिंपरी कॅम्प...
जून 18, 2018
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर पार्किंगमध्ये खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.  प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  कृपया प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि खड्डे बुजवावे
मे 09, 2018
नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल...