एकूण 24 परिणाम
जुलै 04, 2019
जळगाव : नवजीवन एक्‍स्प्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगाव रेल्वेस्थानकात फलाटावरच अवेळी प्रसूती झाली. आई व बाळाला रुग्णवाहिकेअभावी तातडीने रिक्षानेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले....
एप्रिल 29, 2019
औरंगाबाद - उष्णतेमुळे अंगाची होणारी लाही लाही. पाणी प्यायचे तर उठून धड चार पावले चालताही येत नाही. अशातच पाच-सहा दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाही, अशा अवस्थेत शहरातील मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर एक असहाय ज्येष्ठ नागरिक येणाऱ्या-जाणाऱ्या गर्दीकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. काही सुज्ञ नागरिकांनी याची...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 05, 2019
कल्याण - कल्याण पश्चिममधील दिपक हॉटेल ते साधना हॉटेल या रस्त्याच्या दोन्ही बाजूने रिक्षानी जागा व्यापल्याने सर्व सामान्य नागरिकाला रेल्वे स्थानक गाठताना चांगलीच दमछाक होते. तर कोंडीने वाहन चालक ही त्रस्त होती यातून सुटका व्हावी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी वाढली होती. याची...
फेब्रुवारी 17, 2019
छकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः "खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं?' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
नोव्हेंबर 11, 2018
नवी मुंबई - सिडकोच्या नेरूळ-उरण या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे रविवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. सध्या नेरूळ ते खारकोपर अशी लोकल धावणार आहे. लवकरच उरणपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा मनोदय सिडको प्रशासनाने व्यक्त केला आहे. ...
ऑक्टोबर 07, 2018
पुणे : सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर रोज दुपारी दोन-अडीच वाजता घरी जेवायला येणारा माणूस चार वाजले तरीही का आला नाही, हे विचारण्यासाठी मोबाईलवर फोन केला तर... पलीकडून पहिला प्रश्‍न आला, "तुम्ही कोण बोलतायं? मी ओळख सांगितल्यावर फोनवर पलीकडून बोलणाऱ्यांनी थेट सांगितले ""तुमचा नवरा गेलाय. "ससून'ला येऊन...
जुलै 28, 2018
पिंपरी - निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर चिंचवडस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. हातगाडी व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, पदपथाचा पार्किंगसाठी वापर करणारे दुचाकीचालक, रस्त्यालगत मोटारी उभ्या करणाऱ्यांनी सायकल ट्रॅक, पदपथ गिळंकृत केले आहेत.  बीआरटी बसमार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च...
जुलै 14, 2018
पुणे - रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पिशवी, पर्स हिसकावण्याचे व सोनसाखळी चोरीचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. जंगली महाराज रस्त्यावर शुक्रवारी पिशवी हिसकावण्याचा, तर सेनापती बापट रस्त्यावर दुचाकीवरील चोरट्यांनी दुचाकीस्वाराची सोनसाखळी चोरल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी कोमल सुरेश अग्रवाल (...
जून 28, 2018
पुणे - सोनसाखळी चोरीबरोबरच चोरट्यांकडून पहाटे प्रवाशांची होणारी लूटमार थांबविण्यासाठी पहाटेच्यावेळी पोलिसांची गस्त वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. शहराच्या वेगवेगळ्या भागात सोनसाखळी चोरी, रिक्षातून पर्स व मौल्यवान वस्तू हिसकावणे...
फेब्रुवारी 21, 2018
मिरज (सांगली): नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसमधील सुमारे डझनभर प्रवासी तुटलेल्या पत्र्यामुळे कापले गेले. आज (बुधवार) सकाळी साडेआकराच्या सुमारास पंढरपूर-मिरज रेल्वेमार्गावर आरग ते मिरज स्थानकांदरम्यान विचित्र दुर्घटना घडली. सर्व जखमी प्रवाशांना मिरजेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी...
जानेवारी 03, 2018
पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद...
डिसेंबर 20, 2017
पिंपरी - शहरातील प्रवाशांच्या मागणीनुसार रिक्षाचालक, रिक्षा संघटना यांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे मान्य केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा पंचायत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक विभाग) आणि क्रांती रिक्षा सेना या संघटनांनी रिक्षाथांब्यांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याबाबत सदस्यांना सूचना...
डिसेंबर 12, 2017
रवींद्र जगधने  पिंपर - रिझर्व्ह बॅंकेने खुलासा करूनही दैनंदिन व्यवहारातून दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवेने पिंपरी- चिंचवड, मावळ तालुक्‍यातील अनेकांनी दहा रुपयांची नाणी स्वीकारणे बंद केले आहे. खिशात दहा रुपयांचे चलनी नाणे असूनही ते व्यवहारात घेतले जात नसल्याने अनेकांची तारांबळ उडते. त्यामुळे...
जुलै 02, 2017
कल्याण - येत्या 15 जुलैपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बल्याणी चौक ते टिटवाला रेल्वे स्थानक बससेवा सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून ही बस सुरू करण्याची मागणी होती. ही बस गणपती मंदिर मार्गे जाणार आहे, याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे समिती सभापती संजय...
जून 05, 2017
ठाणे - ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षा थांब्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात नवे रिक्षा थांबे तयार करणे, जुने रिक्षा थांबे हलवणे, याबाबतचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानक परिसर आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये किमान अंतरावर ‘ना वाहन क्षेत्र’ निर्माण करण्याचा...
मे 12, 2017
ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना जबर मारहाण करणाऱ्या गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी (ता. 11) कंबरडे मोडले. या कारवाईचा Exclusive व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फेरीवाल्यांचे 15 ते 20 गाळे जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जमीनदोस्त केले...
मार्च 17, 2017
पुणे - वाहतूक पोलिसांसमोरच प्रवाशांची सुरू असलेली पळवापळवी... खासगी वाहनांतून रस्त्यावरच उतरणारे आणि चढणारे प्रवासी... त्याच वेळी चौकाच्या चारी बाजूंनी रस्त्यावर झालेले रिक्षाचालकांचे अतिक्रमण... त्याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष अन्‌ त्यामुळे होणारा वाहतुकीचा प्रश्‍न, असे विदारक चित्र पुणे स्टेशन...
मार्च 17, 2017
पुणे - पुणे रेल्वे स्थानकाबाहेर पाच ते सहा ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. ससून रुग्णालय ते स्टेशन चौकादरम्यान पोलिसांसमोरच खासगी वाहतूक सुरू असते. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. रेल्वे बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे...