एकूण 545 परिणाम
जुलै 16, 2019
भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे.  भुसावळ विभागातून आज (ता.१६) मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे जात असतांना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 15, 2019
कोरेगाव - सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (१६ तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 15, 2019
कोरेगाव : सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (16 तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.  सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 09, 2019
पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘सकाळ प्रकाशन’ने...
जुलै 09, 2019
सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमप्रकरणातून प्रियकारासोबत पळून जाण्याच्या तयारीने घराबाहेर पडलेल्या तरुणीने रेल्वे स्थानक गाठले. प्रियकराची वाट पाहिली, मात्र तो आलाच नाही. रात्री रेल्वे स्थानकावर मुक्कामही केला. सकाळी त्याला मोबाईलवर संपर्क साधला मात्र तिचे...
जुलै 06, 2019
जळगाव : बजरंग बोगद्यापासून जवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रेल्वेरुळावरुन धावणाऱ्या मालगाडीखाली प्रौढाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली. यावेळी स्टेशन प्रबंधकाने त्या परिसरातील हद्दीत असलेल्या तीन पोलिस ठाण्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून आमची हद्द नसल्याचे...
जुलै 04, 2019
जळगाव : नवजीवन एक्‍स्प्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगाव रेल्वेस्थानकात फलाटावरच अवेळी प्रसूती झाली. आई व बाळाला रुग्णवाहिकेअभावी तातडीने रिक्षानेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले....
जुलै 04, 2019
औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी केंद्र आणि  राज्याचे पर्यटन खाते, विमान प्राधिकरण आणि नागरी उड्डयण...
जुलै 04, 2019
मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने...
जुलै 02, 2019
मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन सोमवारी (ता. १) कोलमडली. सकाळीच मरीन लाईन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्‍चिम रेल्वे आणि पावसाचे पाणी रुळांवर आल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळित झाली. लोणावळ्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे...
जून 30, 2019
हिंगोली : हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाखालील पट्टी तुटल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन लाल झेंडी दाखून रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रविवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला आहे. पट्टी...
जून 29, 2019
धनगर आरक्षणावरून गुरुवारपासून ठप्प झालेल्या विधान परिषदेच्या कामकाजाची कोंडी आजही कायम राहिली. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.  धनगर आरक्षणावरील प्रश्नांवर...
जून 29, 2019
नागपूर : दर तासाला मेट्रो प्रवासी सेवेचा तसेच अप लाइनवर मेट्रो सेवेला आजपासून सुरुवात झाली. सीताबर्डी ते खापरी तसेच खापरी ते सीताबर्डी, अशी अप-डाऊन पहिली फेरी सकाळी आठ वाजता सुरू झाली. यावेळी खापरी व सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर मिठाई व फुले देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या दोन्ही मेट्रो...
जून 28, 2019
नागपूर  : विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर आहे. आषाढी एकादशी पर्वावर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे. भाविकांच्या सुविधेसाठी यंदासुद्धा पंढरपूरसाठी नागपूर-पंढरपूर आणि नागपूर-मिरज अशा दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. याच गाड्या परतीच्या प्रवासाठीसुद्धा उपलब्ध असतील. 01206 नागपूर-...
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 22, 2019
परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली. विठ्ठलानेच परत...
जून 21, 2019
पिंपरी - या वर्षापासून विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालक व मुलांना अनेक प्रश्‍न असतात. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’, ‘पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक...
जून 19, 2019
ओगलेवाडी - पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...