एकूण 35 परिणाम
जुलै 06, 2019
जळगाव : बजरंग बोगद्यापासून जवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रेल्वेरुळावरुन धावणाऱ्या मालगाडीखाली प्रौढाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली. यावेळी स्टेशन प्रबंधकाने त्या परिसरातील हद्दीत असलेल्या तीन पोलिस ठाण्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून आमची हद्द नसल्याचे...
जून 19, 2019
ओगलेवाडी - पुण्याहून मिरजेला निघालेली रेल्वे मालगाडी कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रेल्वे स्थानकावर सिग्नलची संभ्रमावस्था झाल्याने रेल्वे बंद असलेल्या लोहमार्गावरून धावली. त्या प्रकाराची...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
जानेवारी 21, 2019
फुरसुंगी : सासवड रोड रेल्वे स्टेशनमार्गावर संकेत विहार येथे ढेरे काँक्रिट जवळ लोहमार्ग पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. उकरलेली माती, दगड पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर टाकलेला आहे. यामुळे पुलाखालून भोसले व्हिलेज, श्री गजानन महाराज मंदिर, काळे...
डिसेंबर 16, 2018
केवडिया (गुजरात)- देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील "स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली. या वेळी राष्ट्रपतींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि मुख्य सचिव जे. एन. सिंह उपस्थित होते. या मूर्तीपासून पाच...
डिसेंबर 13, 2018
उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - शहरात वडगाव शेरी, येवलेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात घडलेल्या गोळीबाराच्या सलग तीन घटनांमुळे एकच खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना ताब्यात घेताना एकाने केलेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस...
सप्टेंबर 25, 2018
दौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रूपये मूल्य असलेले एकूण साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत...
सप्टेंबर 03, 2018
पिंपरी - खंडाळा घाटातील लोहमार्गावर बोगद्याच्या अलीकडे दरडी कोसळत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी रेल्वेने लोखंडी बॅरिकेड्‌स लावण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लोहमार्गावर काही ठिकाणी हे बॅरिकेड्‌स बसविले आहेत. या उपायांमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरक्षितपणे...
ऑगस्ट 29, 2018
पिंपरी - खंडाळा परिसरातील लोहमार्गालगत असणाऱ्या डोंगरावर सैल झालेले खडक, संततधार पडणाऱ्या पावसाचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे भुसभुशीत झालेली माती यामुळे या भागाची स्थिती "भय इथले संपत नाही', अशी झाली आहे. घाट परिसरातून जाणाऱ्या लोहमार्गावर दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याची बाब "सकाळ'ने...
ऑगस्ट 27, 2018
पुणे - पुणे-बारामती पॅसेंजर रेल्वेगाडीतील तीन-चार डबे हे जुगाराचे अड्डे झाले आहेत. त्याकडे रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.  या गाडीला प्रवाशांची गर्दी असते. ही गाडी बारामतीला रात्री १०.१५ वाजता पोचते, तर सकाळी ७ वाजून पाच मिनिटांनी बारामतीहून सुटते आणि...
ऑगस्ट 23, 2018
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रात्रीच्यावेळी झोपलेल्या एका महिला प्रवाशांच्या चार महिन्यांच्या बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेस लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. संबंधित महिला मुंबईतील जोगेश्‍वरी येथील पुलाखाली बाळाला घेऊन भीक मागत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला सापळा रचून पकडले....
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जुलै 10, 2018
मूर्तिजापूर : मध्य रेवेच्या मुंबई-हावडा लोहमार्गावरील या तालुक्यातील मंदुरा रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी नागपूर-भुसावळ पॅसेंजर आज (ता. १०) सकाळी दहाच्या दरम्यान अर्धातास रोखून धरली. उद्या (ता.११) पासून थांबा बंद करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शीत...
जून 12, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरातील रेल्वेच्या मालधक्का परिसरात एका अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  दौंड शहरातील टपाल कार्यालयासमोरून मालधक्क्याकडे जाणार्या रस्त्यावर आज (ता. १२) सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे....
जून 07, 2018
पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.  "प्रवासी...
मे 25, 2018
पिंपरी - पुणे ते नाशिकदरम्यान प्रस्तावित लोहमार्ग पश्‍चिम घाट परिसरात येत आहे. या घाटात अनेक चढ-उतार असल्यामुळे त्यासाठी सुमारे दोन कोटी ब्रास माती लागणार आहे. या मातीच्या खरेदीपोटी रेल्वे प्रशासनाला तब्बल अठराशे ते दोन हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. त्याबाबतचा पाहणी अहवाल ...
मे 16, 2018
मुंबई - मुंबई पोलिस दलातील कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच लोकलमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी या महिनाअखेरपर्यंत मुंबई पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलादरम्यान सामंजस्य करार होणार आहे. हा करार एक वर्षासाठी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. पश्‍चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन...
मे 09, 2018
नागपूर - वेळ सकाळी सातची... स्थळ नागपूर रेल्वेस्टेशन... प्रवाशांची लगबग सुरू होती... समोरून धडधडत मालगाडी येत होती... थरार अनुभवण्यासाठी एक तरुण अगदी फलाटाच्या टोकाला उभा झाला... जोरदार हॉर्नमुळे तो गडबडला... इंजिन काही अंतरावर असतानाच रुळावर कोसळला... बघ्यांच्या छातीत धस्स झाले... मालगाडी धडधड...