एकूण 25 परिणाम
जुलै 04, 2019
मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने...
जुलै 01, 2019
पुणे : पुणेकरांची सोमवार सकाळ आज पावसातच उजाडली आणि याच पावसामुळे सकाळपासून शहर वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहे. या वाहतुकीचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना बसला. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सोमवारी सकाळी शहरातील...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे...
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : वाहतुकीस कोणताही पर्याय न देता शिवाजीनगरचा रेल्वे उड्डाणपूल आजपासून तोडण्याचे काम सुरू करण्यात आले. शिवाजीनगरातून मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी अमळनेर रेल्वे चौकी हा एकमेव पर्यायी मार्ग आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी शिवाजीनगरवासीयांसह परिसरातील नागरिकांना याचा फटका...
फेब्रुवारी 13, 2019
पुणे स्टेशन : पुणे रेल्वे स्टेशन येथील नव्याने बसविण्यात आलेले प्लॅटफॉर्म डिस्प्ले बोर्डची मांडणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्याच्या समोर असलेल्या प्लॅटफॉर्म डिस्प्ले बोर्डमुळे तो फलक नीट दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
डिसेंबर 22, 2018
कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी...
डिसेंबर 12, 2018
तळेगाव स्टेशन - तळेगाव-चाकण रस्त्यावरील स्टेशन चौकातील रेल्वे पुलाजवळ बेशिस्त वाहनचालकांमुळे मंगळवारी (ता. ११) सकाळी सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. घाईत असलेले विद्यार्थी, नोकरदारांनी कोंडीची सकाळ अनुभवली. तळेगाव-चाकण रस्त्यावरील टपाल कार्यालयासमोरील जुना रेल्वे...
नोव्हेंबर 15, 2018
कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तो तोडण्यासाठी मध्य रेल्वे तयारी सुरू केली असून रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन पर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे .  एल्फिस्टन आणि अंधेरी...
नोव्हेंबर 11, 2018
नवी मुंबई - सिडकोच्या नेरूळ-उरण या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे रविवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. सध्या नेरूळ ते खारकोपर अशी लोकल धावणार आहे. लवकरच उरणपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा मनोदय सिडको प्रशासनाने व्यक्त केला आहे. ...
नोव्हेंबर 02, 2018
हडपसर - ससाणेनगर-सय्यदनगर रेल्वे क्रॅासिंगवरील गेट टॅंकरच्या धडकेमुळे तुटले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. ऐन परिक्षेच्या कालावधीत गेट निकामी झाल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धांदल उडाली. कामावर जाणा-या कामगरांना...
जुलै 22, 2018
पुणे : रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, त्यांत साचलेले पावसाचे पाणी आणि विविध चौकांमध्ये बंद पडलेल्या सिग्नलमुळे  शनिवारी शहरातील वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला. मातंग संघर्ष समितीच्या महामोर्चामुळे वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाचा परिणामही वाहतुकीवर झाला, त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा...
जून 25, 2018
मुंबई : मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व रेल्वे लाईन्सवर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम, मध्य व हार्बर लाईन्सवरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन, वांद्रे स्टेशनात पाणी शिरल्याने काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत...
एप्रिल 08, 2018
पुणे : घोरपडी गावाकडे जाताना आणि येताना रेल्वे क्रॉसिंगचा त्रास अनेक वर्षांपासून सहन करणाऱ्या नागरिकांना उड्डाण पुलासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण पुलासाठी आवश्‍यक जागा कुणी मिळवून द्यायची म्हणजे भूसंपादन कुणी करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिका...
एप्रिल 05, 2018
औरंगाबाद - राजारूपी राज्य सरकारने नगर रस्त्यावरील ओव्हरब्रिजच्या कामासाठी यंदा सात कोटींच्या तरतुदीची अपेक्षा असताना भोपळाच दिला आहे. महामार्गावरील या रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला लागलेले ग्रहण यापुढेही कायम राहणार असल्याने अजून किती काळ येथे वाहतूक कोंडीच्या यातना सोसायच्या हा प्रश्न...
नोव्हेंबर 29, 2017
पिंपरी - पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला उभी वाहने, अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा आणि जीव मुठीत घेऊन वाट शोधणारे विद्यार्थी व पादचारी... हे नित्याचे दृश्‍य आहे भोसरीतील आळंदी रस्त्याचे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यालगतच खासगी...
नोव्हेंबर 29, 2017
हैदराबाद : वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हैराण झालेल्या हैदराबादवासीयांचे मेट्रोचे स्वप्न आज पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो सेवेचे उद्‌घाटन करत ती राष्ट्राला अर्पण केली. पहिल्या टप्प्यात मियापूर ते नागोल दरम्यानचा 30 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, या मार्गावर 24...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - शहरात बुधवारी पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.  सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्‍कन, स्वारगेट आणि शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांवर सकाळी दहापासून दुपारपर्यंत;...
जुलै 10, 2017
शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा...