एकूण 37 परिणाम
जून 21, 2019
पिंपरी - या वर्षापासून विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. प्रवेशासाठी अर्ज करताना पालक व मुलांना अनेक प्रश्‍न असतात. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’, ‘पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
डिसेंबर 17, 2018
केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान...
नोव्हेंबर 15, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर गोंदिया रेल्वेमार्गावर आज (ता. 15) सकाळी वाघाचे सहा महिने वयाचे दोन बछडे रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले. अवनीचा विषय ताजा असतानाच ही मोठी घटना घडल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूरजवळील वनविकास महामंडळच्या लोहारा जंगलातून गोंदियाकडे जाणारा रेल्वेमार्ग आहे. अतिशय...
नोव्हेंबर 15, 2018
मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी...
सप्टेंबर 03, 2018
जळगाव ः अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह (ऑडिटोरियम) उद्यापासून (ता. 3) खुले करा, उद्‌घाटन नंतर मान्यवरांच्या हस्ते भविष्यात करू. मात्र त्यांचा उपभोग रसिकांसह, नाट्यकलावंतांना घेऊ द्या, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले."सकाळ'ने आज "...
ऑगस्ट 23, 2018
मिरज - सांगली- सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील नोकरदार व विद्यार्थ्यांची जणू जीवनवाहिनी ठरलेली सातारा - कोल्हापूर पॅसेंजर प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहेत. वेळापत्रक वारंवार ढासळल्याने अडीच - तीन हजार प्रवाशांना मनस्ताप होत आहे. पॅसेंजर पहाटे 5.20 वाजता साताऱ्यातून सुटते. कोल्हापूरपर्यंत...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
मे 09, 2018
नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल...
एप्रिल 29, 2018
मी गावाला जायला निघालो होतो खरा; पण माझा पाय काही इथून निघत नव्हता. माझ्यासमोरून गाड्या निघून जात होत्या. माझ्या डोळ्यांसमोर घर येऊ लागलं...आशेनं वाट पाहणारा अमोघ...तो नवीन पुस्तकांची वाट बघत असणार. गिरकी घेत बोलणारी राधिका...तिचं पहिला नंबर काढायचं प्रॉमिस...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद... आणि...आणि या...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...
जानेवारी 22, 2018
सांगली - मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक ‘सकाळ’च्या सांगली विभागीय कार्यालयाचा ३४ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. २४) साजरा होतोय. यानिमित्ताने भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे ‘नव्या युगातील रोजगाराच्या...
जानेवारी 21, 2018
सांगली : मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक 'सकाळ'च्या सांगली विभागीय कार्यालयाचा 34 वा वर्धापनदिन बुधवारी (ता. 24) साजरा होत आहे. यानिमित्ताने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे "नव्या युगातील रोजगाराच्या...
डिसेंबर 28, 2017
धुळे - गरजेवेळी एखाद्या रुग्णावर आजूबाजूच्या नागरिकांना किंवा नातेवाइकांना किमान योग्य ते प्राथमिक उपचार करता यावेत म्हणून तसे प्राथमिक वैद्यकीय ज्ञान देण्यासाठी "आयएमए'ने भारतात "संजीवन प्रकल्प' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बसस्थानक, विमानतळ अशा काही सार्वजनिक ठिकाणांसह...
नोव्हेंबर 25, 2017
पुणे - गेल्या शतकातील मराठी वृत्तपत्रांपैकी महत्त्वाचे वृत्तपत्र असलेल्या ‘ज्ञानप्रकाश’चे स्वरूप उलगडून दाखविणारे डॉ. अनुराधा कुलकर्णी लिखित ‘ज्ञानप्रकाश १८४९-१९५० : महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘ज्ञानप्रकाश’च्या निमित्ताने भारताच्या,...
सप्टेंबर 10, 2017
कल्याण :  कल्याण पश्चिमेला कल्याण रेल्वे स्थानक जवळ एसटी महामंडळाचे कल्याण एसटी डेपो असून येथून शहरी आणि ग्रामीण भागात एसटी बसेस सूटतात , येथे शहरी आणि ग्रामीण भागातुन येणारे नागरीक पाहता प्रतिदिन सकाळी 6 ते 9 या काळात बेकायदा मच्छीमार्केट भरत असल्याने सध्या एसटी डेपो चर्चेचा विषय ठरला...
ऑगस्ट 24, 2017
जळगाव - नगरपालिका ते महापालिका प्रवासात १९८५ पासून जळगावात खानदेश विकास आघाडीच बहुमतात आणि सत्तेतही आहे. आघाडीचे नेते सुरेशदादा जैन यांच्या आदेशानुसार कार्य सुरू असते. सद्यःस्थितीत महापालिकेत ‘मनसे’च्या युतीने महापालिकेची सत्ता आहे. शेवटच्या वर्षात ‘मनसे’ला महापौरपद देण्याचा जैन यांनी शब्द दिला...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...
जून 30, 2017
नागपूर - तांत्रिक अडचणींमुळे नागपूर रेल्वेस्थानकावर सीसीटीव्हीच्या प्रकल्पात खोडा निर्माण झाला होता. आता अडसर दूर होऊन निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. महिनाभरात २१० सीसीटीव्हींसह यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल. यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक डोळस होऊन प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल...