एकूण 105 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भायखळ्यातील रुग्णालयातून तपासणी करून घरी परतणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेची कुर्ला रेल्वेस्थानकात प्रसूती झाली; मात्र प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला टॅक्‍सीतून नेण्याची नामुष्की ओढवली.  कुर्ल्याच्या बुद्ध कॉलनी येथील रहिवासी अमिरुन्नीस नसीम खान...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - दिवाळी आणि छठ पर्वासाठी पुण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे ते गोरखपूर ही जादा गाडी, तसेच पुणे ते नागपूर ही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे-गोरखपूर-पुणे गाडी २१ ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत...
सप्टेंबर 20, 2019
वार्तापत्र - पिंपरी मतदारसंघ गरिबांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या केंद्र सरकारचा प्रचंड गाजावाजा होत आहे. पुढील तीन वर्षांत बहुतांशी गरिबांना घरे मिळतील, अशा घोषणाही झाल्या आहेत. परंतु, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी बांधलेली तब्बल पावणेसातशे घरांची...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर  - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी कोकणवासी मोठी गर्दी करतात. खास या चाकरमान्यांसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबल डेकर एक्‍स्प्रेसला 11 डब्यांची करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या एक्‍स्प्रेसला तृतीय श्रेणी एसीचे 3 जादा...
ऑगस्ट 06, 2019
नेरळ : रविवारी झालेल्या धुवांधार पावसाने नेरळ-शेलू मार्गावर मध्य रेल्वेच्या मुख्य लाईनवरील खडी आणि दगड वाहून गेले होते. त्यामुळे खंडित झालेली कर्जत-पुणे दरम्यानची वाहतूक ४८ तासांनंतरही बंदच आहे. तीन मालगाड्या भरून दगड आणि खडीचा वापर करून सोमवारी सायंकाळी रेल्वे लाईन दुरुस्त केल्यानंतर...
ऑगस्ट 04, 2019
मिरज - पावसाचा जोर कायम असल्याने आणि पंचगंगेच्या पुराने धोक्याची पातळी गाठल्याने मिरज - कोल्हापूर दरम्यानची रेल्वेवाहतुक रोखली आहे. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ पाणीपातळी वाढल्याने सकाळपासून रेल्वेसेवा पुर्णतः ठप्प झाली. कोल्हापुरला जाणाऱ्या सर्व गाड्या मिरज स्थानकातून सोडण्यात आल्या....
ऑगस्ट 02, 2019
पुणे - प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अहमदाबाद ते चेन्नईदरम्यान ३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबरदरम्यान जादा १८ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे, सोलापूर, पनवेल, लोणावळ्यातील रेल्वे प्रवाशांना या गाड्यांचा उपयोग होणार आहे. तसेच, जबलपूरसाठीही सहा...
जुलै 04, 2019
मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने...
जून 27, 2019
नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) यांच्यातर्फे मेट्रो रेल्वेला अप मार्गावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, दर तासाला मेट्रो प्रवासी सेवा सुरू करणार आहे. याचे औपचारिक उद्‌घाटन 28 जूनला सकाळी आठ वाजता सीताबर्डी स्थानकावर होणार आहे. प्रस्तावित योजनेनुसार...
जून 22, 2019
परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली. विठ्ठलानेच परत...
मार्च 23, 2019
पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच सुरू केलेले दोन सरकते जिने (एस्कलेटर) तिसऱ्याच दिवशी बंद पडल्याचे शुक्रवारी दिसून आले. रेल्वे स्थानकावर पाच सरकते जिने उभारण्यात येत आहेत. तीन जिन्यांचे काम सध्या सुरू असून...
मार्च 15, 2019
शिर्सुफळ - शिर्सुफळ (ता.बारामती) येथील सोनबा पाटील वस्ती वरील तिसऱ्या पिढीच्या तरुणांनी दोन पिढ्यांनंतरही वस्तीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने केलेल्या उपोषणाला यश मिळाले आहे.याबाबत बारामतीचे तहसिलार विजय पाटील व भूमि अभिलेखचे उप अधिक्षक शिवप्रसाद गौरकर यांच्या यशस्वी मध्यस्थीने तहसिलदार यांच्या लेखी...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे...
फेब्रुवारी 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झाले आहेत. आज माघी दशमीच्या दिवशी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज 13 तास लागत होते. माघी एकादशीचा...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
फेब्रुवारी 03, 2019
नवी दिल्ली : सीमांचल एक्स्प्रेस रुळावरून घसरून आज (रविवार) अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 7 जण ठार झाले असून, अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या रेल्वेचे 11 डबे रुळावरून घसल्याने हा अपघात झाला. हा अपघात बिहारच्या वैशाली जिल्ह्यात सकाळी झाला. याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले, की सीमांचल...
जानेवारी 24, 2019
कोपरगाव - पुण्याहून हटियाकडे जाणारी रेल्वे आज बॉंबच्या अफवेमुळे कोपरगाव रेल्वे स्थानकामध्ये साडेतीन तास थांबविण्यात आली. पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केल्यानंतर, काहीही आढळून न आल्याने सर्वांनी निःश्‍वास सोडला. ही गाडी सकाळी 11 वाजता पुण्याहून निघाली होती. बारा...
जानेवारी 21, 2019
फुरसुंगी : सासवड रोड रेल्वे स्टेशनमार्गावर संकेत विहार येथे ढेरे काँक्रिट जवळ लोहमार्ग पुलाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. उकरलेली माती, दगड पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावर टाकलेला आहे. यामुळे पुलाखालून भोसले व्हिलेज, श्री गजानन महाराज मंदिर, काळे...