एकूण 53 परिणाम
जुलै 19, 2019
सातारा - कऱ्हाड, सातारा रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट बुकिंग दोनऐवजी एका शिफ्टमध्ये केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून दोन्ही...
जुलै 15, 2019
कोरेगाव - सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (१६ तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 15, 2019
कोरेगाव : सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (16 तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.  सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 04, 2019
औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी केंद्र आणि  राज्याचे पर्यटन खाते, विमान प्राधिकरण आणि नागरी उड्डयण...
जून 30, 2019
हिंगोली : हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाखालील पट्टी तुटल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन लाल झेंडी दाखून रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रविवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला आहे. पट्टी...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक...
मार्च 07, 2019
नांदेड : अजमेर येथील ८०७ व्या उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने भाविकांची गैरसोय टळावी यासाठी सहा विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  नांदेड- अजमेर- मदार- अजमेर- नांदेड ही (०७६४१) विशेष गाडी ता. ११ मार्च रोजी नांदेड...
मार्च 06, 2019
नागपूर - छोट्या बोटी घेऊन मासे पकडतो आणि आपली उपजीविका चालवतो. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. मासेमारी समाजाच्या समस्यांवर सकारात्मक विचार करून समाजाचा उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ऐतिहासिक अध्यादेश शासनाने काढला असून, पाचशे हेक्‍टरपर्यंत तलावाचा ठेका मोफत मिळणार आहे. या अध्यादेशामुळे...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
फेब्रुवारी 11, 2019
खारघर - बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्गावरील तळोजा रेल्वे ट्रकवरचा लोखंडी पूल उभारणीचा काम पूर्ण झाल्याने सिडकोच्या मेट्रो विभागातील कर्मचारी एकमेकांना सुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.    सिडकोच्या नवी मुंबई बेलापूर - पेंदर मेट्रो रेल्वे कामासाठी मुंबई - मडगाव रेल्वे...
जानेवारी 17, 2019
बंगळुरु - बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या आर्कीटेक्चरच्या विद्यार्थीनीची मासिक पाळी सुरु झाली. याबद्दल तिचा मित्रा विशाल खानापुरे याने ट्विट करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि ...
डिसेंबर 22, 2018
कल्याण : कल्याण शिळफाटा रोडवरील जुना पत्रिपुल तोडून एक महिना झाला तरी नवीन पत्रिपुलाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तो अजून एक ते दीड वर्ष त्रास सहन करावा लागणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांच्या अधिकारी समवेत आज शनिवार (ता 22 ) पाहणी...
नोव्हेंबर 30, 2018
लोणंद - लोणंद रेल्वे स्थानकानजीकच्या रेल्वेच्या शासकीय जागेत अनेक वर्षापासून असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनीतील १४० ते १४५ अनाधिकृतपणे झोपड्या आज (ता. ३०) रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, लोणंद व सातारा शीघ्र कृती पोलिस...
नोव्हेंबर 15, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर गोंदिया रेल्वेमार्गावर आज (ता. 15) सकाळी वाघाचे सहा महिने वयाचे दोन बछडे रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले. अवनीचा विषय ताजा असतानाच ही मोठी घटना घडल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूरजवळील वनविकास महामंडळच्या लोहारा जंगलातून गोंदियाकडे जाणारा रेल्वेमार्ग आहे. अतिशय...
नोव्हेंबर 15, 2018
मंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र ता. १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखतीसाठी...
नोव्हेंबर 14, 2018
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले. रेल्वे व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून टाकीतील पाण्याची तपासणी करताना हा प्रकार घडकीस आला. मृताची कोणतीही ओळख पटलेली नसून त्याचे...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था करण्यात आली आहे. उड्डाणपुलाचे कामासाठी येथे खोल खड्डे केले आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि प्रशासनाचा आदेश झुगारून येथे मोठे...
ऑक्टोबर 08, 2018
सांगली - बहुप्रतीक्षित डेमू लोकलसाठी अखेर मुहूर्त मिळाला. मिरज-पुणे, पुणे-कोल्हापूर आणि मिरज-कुर्डुवाडी मार्गांवर मंगळवार (ता. ९)पासून ती धावेल. त्याचा संदेश काल (ता. ६) स्थानिक रेल्वे प्रशासनाला मिळाला. यामुळे या मार्गावर प्रशस्त, आरामदायी प्रवासाचा आनंद प्रवाशांना मिळणार आहे. ...