एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 25, 2018
दौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रूपये मूल्य असलेले एकूण साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जून 14, 2018
पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट’ (पीसीईटी) व ‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ’ (एनएमव्हीपीएम) यांनी इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. हे चर्चासत्र निगडीमधील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृह...
मे 25, 2018
पिंपरी - पुणे ते नाशिकदरम्यान प्रस्तावित लोहमार्ग पश्‍चिम घाट परिसरात येत आहे. या घाटात अनेक चढ-उतार असल्यामुळे त्यासाठी सुमारे दोन कोटी ब्रास माती लागणार आहे. या मातीच्या खरेदीपोटी रेल्वे प्रशासनाला तब्बल अठराशे ते दोन हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. त्याबाबतचा पाहणी अहवाल ...
एप्रिल 17, 2018
पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या...
जानेवारी 11, 2018
पुणे  - राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण आदी क्षेत्रांतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेत, या घडामोडींविषयी तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण देणारे ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ इयर बुक २०१८’ लवकरच प्रकाशित होत आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय व...
जानेवारी 03, 2018
पिंपरी - कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र "बंद'ला पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ दगडफेक व तोडफोडीचे प्रकार वगळता संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठा, मंडई, हॉटेल्स, मॉल, सिनेमागृह दिवसभरासाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आले. काही अपवाद...
डिसेंबर 20, 2017
पिंपरी - शहरातील प्रवाशांच्या मागणीनुसार रिक्षाचालक, रिक्षा संघटना यांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे मान्य केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा पंचायत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक विभाग) आणि क्रांती रिक्षा सेना या संघटनांनी रिक्षाथांब्यांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याबाबत सदस्यांना सूचना...
नोव्हेंबर 25, 2017
पुणे - गेल्या शतकातील मराठी वृत्तपत्रांपैकी महत्त्वाचे वृत्तपत्र असलेल्या ‘ज्ञानप्रकाश’चे स्वरूप उलगडून दाखविणारे डॉ. अनुराधा कुलकर्णी लिखित ‘ज्ञानप्रकाश १८४९-१९५० : महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘ज्ञानप्रकाश’च्या निमित्ताने भारताच्या,...
जानेवारी 18, 2017
पुणे - स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींवर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्‍नांचे स्वरूप व महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ इअर बुक २०१७’ हे संदर्भ पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन, या पुस्तकाची प्रकाशनपूर्व...
डिसेंबर 18, 2016
पुणे - महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) नऊ जागांसाठी येत्या रविवारी (ता. १८) निवडणूक होणार असून, त्यासाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय येथे हे मतदान होईल. पुणे जिल्ह्यातील डॉक्‍टरांनाही मतदानासाठी पुण्यातील मतदान केंद्रांवर यावे लागणार आहे. या...