एकूण 5 परिणाम
एप्रिल 05, 2019
खापरखेडा - गुरुवारी (ता. ४) सकाळी ८ वाजता पॅसेंजर रेल्वे पाटणसावंगी रेल्वे परिसरात पोहोचली. मात्र यादरम्यान पाटणसावंगी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या किमी १३७४/५ परिसरात रेल्वे रुळाच्या मधोमध २५ हजार वॉटची विद्युत तार लटकलेल्या अवस्थेत वीज केंद्रात...
नोव्हेंबर 05, 2017
वाठार स्टेशन (जि. सातारा) या गावामध्ये १९३४ मध्ये सोनूबाई जाधव यांनी सुरू केलेली दुर्गा खानावळ आजही त्यांच्या सुना, नातसुनांनी सुरू ठेवली आहे. गेली ८३ वर्षे अंखडितपणे जाधव कुटुंबातील महिलांनी खानावळ व्यवसायात वेगळा ठसा उमटवलेला आहे. वाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) हे दुष्काळी भागातील गाव. या...
नोव्हेंबर 03, 2017
तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं कुंकू...
जुलै 31, 2017
पुणे - माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्ती (ताडीवाला रस्ता)... अवैध धंद्यांपासून ते गुन्हेगारी प्रकाराच्या अनेक गोष्टी इथे घडतात... मात्र याच वस्तीत रेल्वेच्या ‘डिझेल कॉलनी’त राहणारा एक मुलगा प्रतिकूलतेवर मात करत भारतीय प्रशासकीय सेवेची (आयएएस) परीक्षा उत्तीर्ण होतो....
ऑक्टोबर 21, 2016
आजच ढग जरासे हटले! स्वच्छ ऊन पडलं. आता लवकरच अत्यंत आनंदमयी दिवस! मग थंडीची चाहूल लागेल, आणि निसर्गप्रेमींची पावलं निसर्गाकडे वळतील! सगळे नेचर टूर ऑपरेटर्स आपापल्या तारखा जाहीर करून गिऱ्हाईकांची वाट बघत बसतील. आणि दिवाळी संपली रे संपली की एक मोठा लोंढा धरणाचा बांध फुटल्यासारखा निसर्गात घुसेल. मग...