एकूण 58 परिणाम
नोव्हेंबर 22, 2019
भिवंडी : भिवंडी रोड रेल्वेस्थानकालगतच्या मोकळ्या जागेवरील झोपड्यांवर कारवाई करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. मात्र, गेल्या पन्नास वर्षांपासून झोपड्या बांधून राहणाऱ्या रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन करावे व त्यानंतरच येथील झोपड्या जमीनदोस्त कराव्यात, अशी लेखी मागणी ठाणे जिल्हा...
नोव्हेंबर 17, 2019
ब्रिटिश राजवटीच्या काळात क्रांतिकारकांना आश्रय देणारे एक खासगी घर ताब्यात घेऊन त्याला वारसा दर्जा देण्याचा निर्णय पश्‍चिम बंगाल सरकारने केला आहे. विख्यात बंगाली क्रांतिकारक बटुकेश्‍वर दत्त यांनी या घरात आश्रय घेतला होता. केंद्र आणि राज्य वादातून सरकारने हा निर्णय केला आहे. वर्धमान जिल्ह्यातील ओआरी...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यात सत्ता संघर्ष जोरात पेटला आहे. मुख्यमंत्रीपदासह सत्तेतील समसमान वाट्यावर शिवसेना अडून बसली आहे तर भाजप काही केल्या मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. समान विचारधारा असणारे हे दोन मोठे पक्ष एकमेकांविरोधात उभे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र शिवसेना भाजप मधील हा सत्ता संघर्ष नवीन...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी लागलेल्या विलंबामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबत चर्चा सुरू असली तरी फक्‍त अपवादात्मक परिस्थितीतच ही प्रक्रिया सुरू होऊ शकते, तसेच घटनेतील तरतुदीनुसार विधानसभेचा कालावधी संपला तरी नवीन विधानसभा स्थापित होईपर्यंत सध्याचे काळजीवाहू सरकार अस्तित्वात असेल, अशी...
नोव्हेंबर 01, 2019
गडचिरोली : राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेत हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील दोन आमदारांत रस्सीखेच सुरू आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 23 हजारांच्या फरकाने निवडून आलेले डॉ. देवराव होळी व आरमोरी विधानसभा मतदार संघातील आमदार कृष्णा गजबे...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : केंद्र तसेच राज्य सरकार जसे इमानदारीने आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे, त्याप्रमाणेच ठाणे शहर विधानसभा निवडणुकीत आपल्या कामाशी इमानदार असलेले महायुतीचे संजय केळकर एक लाख मताधिक्‍याने निवडून येणार आहेत. त्यांच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मी नक्की येईल, असा विश्‍वास रेल्वे...
ऑक्टोबर 17, 2019
परळी : विरोधी पक्ष आता हताश आणि निराश लोकांनी भरलेला आहे. तुमचे नेते तुम्हाला सोडून का जात आहेत, याचा विचार करा. युवा आणि ज्येष्ठ पक्ष सोडून जात आहेत, तर जे राहिले आहेत ते हताश आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना टोला लगाविला. तसेच मोदींनी पुन्हा आणूया आपले सरकार असा नारा...
ऑक्टोबर 16, 2019
कल्याण : देशात आणि राज्यात आम्ही विकास कामे पूर्ण केले असा दावा करत नाही मात्र त्या दिशेने वाटचाल करत आहोत, आम्ही एकीकडे विकास काम करत असताना विरोधक सर्व सामान्य नागरिकांना बँक घोटाळा मार्फत लुटत आहे ,आजच्या एका इंग्रजी वृत्त वाहिनी ने दिलेल्या बातमी मध्ये पी एम सी बँक ही प्रफुल्ल पटेल यांची असून...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबईत राज ठाकरेंची गोरेगावमध्ये दुसरी सभा पार पडली. कायमच मला सत्ता द्या या महाराष्ट्राला सुतासारखं सरळ करतो असं म्हणणारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेसाठी वेगळी भूमिका मंडळी आहे. राज्याच्या विरोधीपक्षच्या बाकावर बसावा अशी मागणी राज ठाकरे यानी केलीये.  गोरेगावमधील सभेत राज ठाकरे यांनी...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले. महापालिकेत सत्ता...
सप्टेंबर 09, 2019
सांगली -  विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्‌घाटन समारंभास भाजपने शिवसेनेला बोलावले नाही. त्यांना सत्तेची घमेंड आहे. ती आम्ही उतरवून दाखवू. सांगलीत कोणत्याही स्थितीत भाजप - शिवसेनेची युती होऊ नये, अशी मागणी शिवसेनेकडे करू, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि शहर प्रमुख मयूर...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत असा त्रिशतकी...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : पवारसाहेब जेव्हा चड्ड्या घातल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही याच चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन मुख्यमंत्री झाला. तेव्हा चड्ड्या चांगल्या वाटल्या. आता तुमच्याकडून गेल्यानंतर चड्ड्या आठवत आहेत. 23 तारखेला लोकांनाच कळेल कोणाच्या चड्ड्या उतरल्या आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री...
एप्रिल 22, 2019
पन्नास वर्षांतील बदलानंतर आदर्श नेतृत्व राहिले नाही. एका रात्रीत पैशासाठी नेते पक्ष बदलतात. पन्नास वर्षांतील बदलत्या निवडणुकांबाबत गोदावरी काठावरील सतीश शुक्‍ल सांगत होते. गोदावरी काठावर आम्ही अनेकांशी संवाद साधला तेव्हा ‘मसल आणि मनी पॉवर’खाली तत्त्वे दबली आहेत. कोणतेही सरकार असो भ्रष्टाचार कमी होत...
एप्रिल 22, 2019
कुर्डुवाडी (जि. सोलापूर) - गरिबी हटवू, गरिबी हटवू असे म्हणत ५५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सर्वसामान्यांची गरिबी हटवली नाही; परंतु त्यांच्या नेत्यांची व चेल्यांची मात्र गरिबी हटवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीवर केली. येथील रेल्वे...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...