एकूण 5 परिणाम
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला....
एप्रिल 11, 2019
पुणे : आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. शिरुर...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
मार्च 16, 2019
पिंपरी : चौकार मारण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ खासदार विरुद्ध पहिलीच निवडणूक लढणारे नवखे सेलिब्रिटी अशी थेट लढत यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील ही लढाई राज्यात लक्षवेधी ठरणार आहे...