एकूण 4 परिणाम
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत...
मार्च 20, 2019
मुंबई : मोहिते-पाटील घराण्याचा मान सन्मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही, या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या आहेत. मोहिते-पाटील घराण्याशिवाय  महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. त्या कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज भाजपमध्ये येत आहेत हे महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री...
मार्च 19, 2019
अकलूज : खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील उद्या भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहिर कऱण्यात आले. अकलूज येथे झालेल्य जाहिर सभेत रणजितसिंह यांनी याची घोषणा केली. यावेळी विजयसिंह मोहिती पाटील देखील उपस्थित होते. उद्या बुधवारी (ता. 20) दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 23, 2019
पंढरपूर : ""कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये असंतोष आहे. त्यातूनच शरद पवार यांच्या फलटणच्या सभेत "राष्ट्रवादी'मधील कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला. पवार यांच्या राजकीय आयुष्यात कधीच जे घडले नाही, ते त्यांच्या फलटणच्या सभेत घडले. तेथे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी वाद घातला. त्यामुळे काळ...