एकूण 5 परिणाम
मे 24, 2019
पुणे : 'या निवडणूकीत अंदाजापेक्षा थोडी कमी मते मिळाली. विरोधी उमेदवाराने आरोप केले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला,' अशा भावना  पुण्याचे पुन्हा एकदा विजयी खासदार गिरीश बापट यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (ता. 24) व्यक्त केल्या. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  '...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 21, 2019
दौंड (पुणे) : बारामती मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या नात्यातील सहा जण लोकसभा निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भाजपच्या उमेदवार कांचन कुल या नातेवाईक असून कोणीही निवडून आल्यास एकाच कुटुंबात सत्ता जाणार आहे. त्यामुळे बारामती मधील घराणेशाही संपवा, असे आवाहन वंचित...
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत...
एप्रिल 04, 2019
बारामती शहर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आजपासून बारामती तालुक्यात प्रचारास प्रारंभ केला. आज गुनवडी गावापासून त्यांनी कोपरा सभा व भेटीगाठींना प्रारंभ केला.  भाजपच्या सरकारने सर्वच पातळ्यांवर...