एकूण 5 परिणाम
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला....
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
एप्रिल 02, 2019
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्यात सरळ लढतीची चिन्हे आहेत. मात्र, उल्लेखनीय अपक्ष उमेदवारांचे आव्हान दोघांच्याही मतांना खिंडार पाडणारे ठरू शकते. मतविभाजनच निवडणुकीचा निकाल निश्‍चित करणार आहे....
मार्च 23, 2019
फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सापत्नभावाची वागणूक सतत मिळत होती. तसेच आघाडी धर्म न पाळता विकासकामात माझ्यासह कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण होत राहिल्याने त्यांचा होणारा संताप अशा प्रमुख बाबी अधोरेखित करुन काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला....
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले....