एकूण 7 परिणाम
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला....
एप्रिल 19, 2019
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गिरीश बापट - संकल्पपत्र ...
एप्रिल 05, 2019
मतदारसंघात पुन्हा त्याच उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. तरीही जातीची समीकरणे, विकासाच्या मुद्द्यांना बगल देत केंद्राच्या कारभारावरील आरोप-प्रत्यारोप अशा मुद्द्यांवर दिला जाणारा भर हे सर्व मतदारांना किती भावते, यावर विजयाचे गणित ठरणार आहे. एखादी व्यक्ती नशीब घेऊनच जन्माला येते, असे म्हणतात. ही बाब...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या जागावाटपात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. अशातच, राष्ट्रवादीचे ‘आर्मस्ट्राँग’ नेते छगन भुजबळ यांचेही नाव चर्चेत आल्याने शिवसेनेपुढे कडवे आव्हान राहू शकते. बहुजन वंचित आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांसमोर उमेदवार न देण्याचे ठरवले....