एकूण 5 परिणाम
एप्रिल 11, 2019
पुणे : आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. शिरुर...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सुप्त लाट आहे. या लाटेचा फटका महायुतीच्या...
एप्रिल 08, 2019
पुणे : मागील 25 ते 30 वर्ष विधानसभेत काम केल्यामुळे राज्यातील प्रश्नांचा अभ्यास झाला. बहुतांशी योजना केंद्राकडून राज्य आणि स्थानिक पातळीपर्यंत येत असतात. अशा योजनांमध्ये सर्वात अधिक वाटा केंद्राचा असतो. त्यामुळेच केंद्राचा अधिकाधिक पैसा शहरात घेऊन येण्यासाठी हा निर्णय घेतला. आमदार, खासदाराचे पद...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 16, 2019
पिंपरी : चौकार मारण्याच्या तयारीत असलेले ज्येष्ठ खासदार विरुद्ध पहिलीच निवडणूक लढणारे नवखे सेलिब्रिटी अशी थेट लढत यावेळी पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील ही लढाई राज्यात लक्षवेधी ठरणार आहे...