एकूण 30 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’च्या ‘शेंद्रा नोड’ने ३६०० कोटींपेक्षा अधिक, तर ‘बिडकीन नोड’ने ५८०० कोटींची बंपर गुंतवणूक पटकावली आहे. ‘डीएमआयसी’च्या सगळ्या ‘नोड’ना मागे टाकत शेंद्रा आणि बिडकीनने ही महाकाय गुंतवणूक मिळवली आहे. ही सकारात्मक वाटचाल पाहता, आता ‘ऑरिक’ने आपल्या परिघाबाहेर...
ऑगस्ट 29, 2019
पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात पालघर तालुका (आता जिल्हा) होता. मच्छीमार, आदिवासी, कोळी, आगरी, भंडारी  आदी जाती-जमातींचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते, अशी नवनीतभाई शहा यांची ओळख. भाईंनी आपला व्यवसाय सांभाळतानाच संपूर्ण आयुष्य सार्वजनिक जीवनात...
जुलै 29, 2019
बालकवींच्या कवितेमुळे मनामनांत रुतून बसलेला श्रावणमास आठ दिवसांवर येऊन ठेपेपर्यंत वरुणराजा महाराष्ट्रावर रुसला होता. मात्र, अचानक गेल्या आठवड्यात ‘गडद निळे गडद निळे जलद’ क्षितिजावर दाटी करू लागले आणि गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या बहुतेक भागांवर अक्षरश: कोसळले. भुरभुरणाऱ्या श्रावण सरींचा विलोभनीय...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत...
एप्रिल 19, 2019
प्रति, संबंधित अधिकारी किंवा टू व्हूमसोएव्हर इट मे कन्सर्न- सध्या देशात आणि राज्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहत असल्याचे आपल्याला ठाऊक असेलच. तथापि, निवडणूक प्रक्रियेत काही नियमबाह्य प्रकार घडत असल्याचे आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी सदरील अर्ज देण्यात येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या...
डिसेंबर 21, 2018
‘‘ह्या  देशात निवेदनं देऊन कुठलेही प्रश्‍न अद्याप सुटलेले नाहीत...काय?,’’ समोरील विस्तृत शुभ्र कागदावर ब्रशचा फटकारा मारत साहेब म्हणाले. आम्ही अदबीने मान डोलावली. डोलावणे भाग होते. अन्यथा ती मुरगळली असती! ‘‘असली अहिंसक आंदोलनं काय कामाची?’’ साहेब स्वत:शीच बोलल्यागत म्हणाले. आम्ही तरीही मान डोलावली...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
ऑक्टोबर 22, 2018
महाराष्ट्रातील विजयादशमी राजकीय फटाक्‍यांनी दणाणून गेली असतानाच, तिकडे दूरवर पंजाबात शुक्रवारी "रावणदहना'च्या निमित्ताने कडाडलेल्या दारूगोळ्यांच्या दणदणाटात रेल्वे गाडीच्या शिट्या ऐकूच न आल्यामुळे त्या गाडीखाली चिरडून किमान 61 लोक प्राणास मुकले. अंगावर शहारे आणणारी अशीच ही घटना असून,...
जून 28, 2018
दादू : (गपचूप फोन फिरवत) म्यांव म्यांव ! सदू : मांजरं फार झालीत हल्ली महाराष्ट्रात ! छुत, छुत !! दादू : (पटकन भानावर येत) सदूराया, अरे मी बोलतोय...!! सदू : (सावध होत) मी कोण? दादू : (भोळेपणाने) अरेच्चा, तू कोण हे तू मलाच विचारतोयस !! सदू : (गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यानं) वाईट विनोद होता !! पण मी ओळखला...
मार्च 31, 2018
मा णसाने एका दिवसात किती कोप चहा प्यावा, ह्याला लोकशाहीत काही लिमिट नाही. आमच्या मते दिवसाकाठी सोळा कोप चहा किंवा बत्तीस कटिंग एवढी मात्रा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पुरेशी ठरावी. चहा जितका ज्यास्त, तितकी लोकशाही सशक्‍त, असे हे साधे समीकरण आहे. परंतु, लोकशाहीविरोधकांना त्याचे काय होय?...
मार्च 14, 2018
आदरणीय मा. ना. गडकरीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. माझे नाव विठोबा आठबावनकर असे असून, माझी उभी हयात डोंबिवलीतच गेली असून, एमायडीसीची हद्द ही आमची राष्ट्रीय सरहद्द आहे. (पलीकडल्या भूभागाला आम्ही डोंबिवली मानत नाही!) आख्खे गाव मला ‘बडा फास्ट’ या नावाने ओळखते. (खुलासा : आठ बावन ही ‘बडा फास्ट’ म्हणून मराठी...
फेब्रुवारी 24, 2018
सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राच्या भल्याचे आपण काही करू शकतो, हे सांगण्याची संधी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मिळणार आहे, तर विरोधकांना सरकारी कर्जमाफीचा फोलपणा, शेतकरी आत्महत्यांमध्ये अद्यापही न झालेली घट असे हिशेब या अधिवेशनात मांडता येणार आहेत.  येत्या सोमवारी सुरू होणारे विधिमंडळाचे अधिवेशन फडणवीस...
जानेवारी 08, 2018
तो पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश करत होता. त्या वेळी त्याची नजर एका हॉलकडे गेली. तिथे एका कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू होती. ती पाहून तो काही क्षण थबकला अन्‌ त्या वेळी क्षणार्धात सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून गेला. होय! तो होता रिषांक देवाडिगा. राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र कबड्डी संघाचा...
डिसेंबर 08, 2017
विकास, सुरक्षा, शांतता या गोष्टींना आपण पुढच्या काळात महत्त्व देणार असू, तर त्यासाठी ज्या गोष्टी करावयाच्या त्यात पर्यावरणीय गुन्हेगारीला आळा घालणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी यंत्रणेने (एनसीबी) या प्रकारातील गुन्हेगारीची नोंद करण्यास गेल्या वर्षीपासून सुरवात केली, ही...
नोव्हेंबर 16, 2017
सिंचनाचे आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी मंजुरीचा टप्पा पूर्ण झाला, हे स्वागतार्ह आहे. आता लक्ष केंद्रित करायला हवे, ते त्यांच्या कार्यक्षम अंमलबजावणीवर. रेल्वे, रस्ते व शेती- पाण्याशी संबंधित महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे शंभराहून...
ऑक्टोबर 28, 2017
जय महाराष्ट्र!...बरं!! चातुर्मास संपला. दसरा गेला. दिवाळीही गेली. सणासुदीचे दिवस. खिश्‍यात पैका नाही. घरात अडका नाही. अंगावर धडका नाही. नाकाला फडका नाही. आईने हाकलले. बापाने झोडले. जावे कोठे? सबब रयत अस्वस्थ. आम्ही काळजीत. जगदंब, जगदंब.  गेली कैक वर्षे आम्हाला येक स्वप्न पडत होते...पाऊसकाळ चांगला...
ऑक्टोबर 24, 2017
इतिहासास नेमके ठावकें आहे की हे कधी ना कधी घडणारच होते. महाराष्ट्राच्या नवनिर्माणांच्या यज्ञात आमची आहुती पडायचीच होती. हे घटित टिपांवयास तो इतिहासपुरुष कागद आणि बोरु घेवोन जणूं कैक युगें वाट पाहात बसला होता... कार्तिकातील तृतीया होती. टळटळीत सकाळ होती. होय, आमच्या मुंबापुरीत आक्‍टोबरातील...
ऑक्टोबर 12, 2017
स्थळ : मातोश्री, वांद्रे संस्थान. वेळ : रात्रीची. प्रसंग : दिवाळीपूर्वीचा. पात्रे : दिवाळीपूर्वीचीच. विक्रमादित्य : (धाडकन बेडरुमध्ये घुसत) बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (धाडकन पांघरुणात घुसत) नोप!.. विक्रमादित्य : (कुरकुरत) मला काहीतरी इंपॉर्टंट विचारायचंय...
सप्टेंबर 04, 2017
नरेंद्र मोदी हे धक्‍कातंत्राबद्दल प्रसिद्ध आहेत आणि पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासून असे अनेक धक्‍के त्यांनी केवळ विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनाही दिले आहेत. होणार, होणार म्हणून बरेच दिवस गाजत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल रविवारी पार पडला आणि मोदी यांनी...