एकूण 5256 परिणाम
जुलै 17, 2019
नागपूर : रेल्वे तिकीट मिळविण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचा अनुभव बहुतेक सर्वांच्याच वाट्याला आला आहे. आता रेल्वे तिकीट मिळविण्याचे ऑनलाइन पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे रेल्वे तिकीट मिळविणे सोपे झाले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तर खिडकीपर्यंत...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र व माजी खासदार नीरज शेखर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला. त्यांच्या पक्षत्यागाने समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसला आहे. सपामध्ये नीरज यांचे गुरू मानले जाणारे रामगोपाल यादव यांनी...
जुलै 16, 2019
इचलकरंजी - येथील स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसापासून जयसिंगपूर येथे झालेल्या घरफोडींचा  समावेश आहे. या चोरट्यांकडून तब्बल ४ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे....
जुलै 16, 2019
भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे.  भुसावळ विभागातून आज (ता.१६) मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे जात असतांना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 16, 2019
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील रावण टोळीचा प्रमुख म्हणून ओळख असलेला ससा उर्फ सागर उर्फ दशरथ वाघमोडे याला पोलिसांनी अटक केली आहे.  अनिकेत जाधव याच्या खुनानंतर वाघमोडे हा रावण टोळीचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर देहूरोड, पिंपरी, चिंचवड तसेच पुणे शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस अनेक...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, मंत्र्यांची निवासस्थाने, रेल्वे यांनी महापालिकेची कोट्यवधींची पाणी देयके थकवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पोलिस विभागाने पाण्याची तब्बल 93 कोटी 85 लाख 79 हजार 151 रुपयांचे देयक थकवल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. त्यामुळे सदर पोलिस विभागाचा...
जुलै 15, 2019
इगतपुरी- इंगतपुरी रेल्वे स्थानकावर भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. प्रवाशांना याचा त्रास होत असला तरी रेल्वे प्रशासनाकडे कुणी तक्रार करत नसल्याने प्रशासन कारवाईच्या बाबतीत उदासीन आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ तर जणू भिकाऱ्यांसाठीच राखीव असावा असं...
जुलै 15, 2019
कुर्डुवाडी - संध्याकाळी साडेसातची वेळ...सुसाट धावणारी कार...धावताना मध्ये येणाऱ्या चार दुचाकींना सिनेस्टाईलने ठोकर मारून कार पुन्हा पुढे वेगाने धावते....त्या कारचा पाठलाग करत चारचाकी, काही दुचाकी गाड्या...हा कोणत्याही सिनेमातील सीन नाही तर परांडा ते ढवळस व्हाया कुर्डुवाडी मार्गावरील कारचा रात्री...
जुलै 15, 2019
कोरेगाव - सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (१६ तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 15, 2019
कोरेगाव : सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (16 तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.  सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 14, 2019
मुंबई : अवघ्या एका रुपयात रुग्णांची तपासणी करणारी आणि म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘वन रुपी क्‍लिनिक’ वैद्यकीय सेवा सर्वच रेल्वेस्थानकांवर सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होत असतानाच, काही स्थानकांवर असलेली सेवा केवळ रेल्वे प्रशासनाची बेपर्वा वृत्ती आणि समाजकंटकांचा त्रास यामुळे...
जुलै 14, 2019
पुणे : रेल्वेपुलावरुन पळत जाताना तोल गेल्याने एक तरुण रेल्वे पुलावरुन नदीपपात्रामध्ये पडुन गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे बारा वाजता कामगार पुतळ्याजवळील रेल्वे पुलपरिसरात घडली. शिवाजीनगर पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता तरुणाचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिले....
जुलै 14, 2019
मुंबई - रेल्वे प्रवास भीतीविरहीत आणि उपद्रवमुक्‍त करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून याअंतर्गत लोकलचे सर्व डबे, मेमू आणि डेमूमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या तब्बल १० हजार ३४९ डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यासाठीच्या ३५६...
जुलै 14, 2019
पंढरपूर, जि. सोलापूर - सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर मुक्कामी असलेले वारकरी आषाढीचा भव्य सोहळा आपल्या मनात साठवत शनिवारी (ता.१३) परतीच्या वाटेवर निघाले. त्यामुळे एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्टेशनवर गावाकडे परतण्यासाठी...
जुलै 14, 2019
मुंबई - उपनगरी रेल्वेवरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रुळांच्या देखभालीसाठी रविवारी (ता. 14) तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे "अप' जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी व नेरूळ-खारकोपर आणि पश्‍चिम रेल्वेवर मरिन लाईन्स ते माहीम "डाऊन...
जुलै 14, 2019
पिंपरी - रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी आणि विनातिकीट नागरिकांनी प्रवास करू नयेत, याकरिता नागरिकांच्या सोईसाठी सुरू केलेली ऑटोमॅटिक विंडो व्हेंडिंग मशिन (एटीव्हीएम) वापराअभावी बंद आहेत. त्यामुळे तिकीट खिडकीवर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. पिंपरी-चिंचवड ...
जुलै 14, 2019
मुंबई : रेल्वे प्रवास भीतीविरहित आणि उपद्रवमुक्‍त करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, याअंतर्गत लोकलचे सर्व डबे, मेमू आणि डेमूमध्येही सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या तब्बल दहा हजार 349 डब्यांमध्ये हे कॅमेरे बसवण्यात येणार असून, त्यासाठीच्या...
जुलै 13, 2019
अमरावती : शेतमाल तारण अफरातफर प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, लेखापाल यांच्यासह 17 संचालकांवर आज, शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या तारण योजना प्रकरणात वरिष्ठ आदेशावरून लेखापरीक्षण अधिकारी...