एकूण 6067 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
चंडीगड/नवी दिल्ली - हरियाना विधानसभा निवडणुकीसाठी आज सायंकाळी सहापर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्यांचे मतदान झाल्यावर अंतिम आकडेवारी समजेल.  नूह येथील घटना वगळता, अन्यत्र मतदान शांततेत पार पडले...
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 : संपूर्ण राज्यभरात सोमवारी (ता.21) विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी वरुणराजाने हजेरी लावल्याने सकाळी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. मात्र, काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारनंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी बूथवर हजेरी लावली.  माण विधानसभा मतदार...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 22 टक्केच मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे. मतदानाबद्दल उच्चभ्रू मतदारांची उदासीनता, हे त्या मागचे कारण असल्याचे दिसून आले. या मतदारसंघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 7 ते 9 दरम्यान अवघे 6 टक्के मतदान झाले होते....
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : महायुती 200 जागाही पार करणार नाही असं म्हणत शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शिवसेना भाजपला घराचा आहेर दिलाय.  एका बाजूला शिवसेना आणि भाजपचे नेते महायुतीला 220 ते 230 जागा मिळतील असं बोलत असताना, आता मनोहर जोशी यांनी शिवसेना आणि भाजपला घराचा आहेर दिलाय.  महायुतीला 220  ते 230 जागा...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदार संघात आज (ता.२१) मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. 15 मतदार संघात 148 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १५ मतदार संघात ४५७९ मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होत आहे. ढगाळ वातावरण असतानाही शहरात मतदारांचा मोठा उत्साह असून अनेक केंद्रांवर...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे - दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने जादा विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे स्थानकातून हजरत निजामुद्दीन, जयपूरसह लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी, नागपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर, शालिमार या मार्गांवर सुपरफास्ट...
ऑक्टोबर 21, 2019
विधानसभा 2019 :  पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.  आयुक्तालयाच्या हद्दीत आठ विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र आहे....
ऑक्टोबर 21, 2019
पिंपरी - रविवार आणि शाळांना जोडून सुटी आल्याने दिवाळीसाठी रेल्वे प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी गर्दी वाढली आहे. काहींनी लांबच्या पल्ल्याचे आगाऊ आरक्षण केले आहे. पुणे-मुंबई मेगा ब्लॉक एक नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  मध्य रेल्वे...
ऑक्टोबर 20, 2019
दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले. माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र ओहोळ व रितेश...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये असून...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर टॅक्‍सीचालकांची मुजोरी सुरू आहे. बेस्टच्या बस स्थानकांवरच टॅक्‍सीचालकांनी अनधिकृत थांबा तयार केला असून, प्रवाशांना मिळवण्यासाठी या टॅक्‍सीचालकांची झुंबड उडत आहे. प्रवाशांना रस्त्यावरच उतरवले जात असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ताडदेव प्रादेशिक...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता.21) मतदान होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलीस आयुक्तालय हददीमध्ये व जिल्ह्यात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह होमगार्ड, राज्य राखीव दला, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या असा सुमारे 10 हजार 500चा...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकात तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग करणाऱ्यास वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सलाउद्दीन शेख असे संशयिताचे नाव असून 2015 मध्येही त्याने विनयभंग केल्याची माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली.  शेख हा मूळचा पश्‍चिम बंगालमधील असून सध्या तो नळ...
ऑक्टोबर 20, 2019
नांदेड : मध्य रेल्वेने कळविल्यानुसार कर्जतजवळ रेल्वे पटरीच्या कामामुळे अप लाईन मेल एक्सप्रेस गाड्यांकरिता उपलब्ध राहणार नाही. यामुळे नांदेडकडून पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. ऐन दिवाळीत ह्या गाड्या रद्द केल्याने मराठावाड्यातील प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.   - गाडी...
ऑक्टोबर 20, 2019
हडपसर : ससाणेनगर- सय्यदनगर येथे भरधाव टेम्पोने धडक दिल्यामुळे रेल्वे गेट तुटले आहे. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. काळेपडळ येथील रेल्वे गेट सुद्धा बंद करण्यात आले असून मंहमदवाडी हांडेवाडीकडे जाणारे नागरिक रेल्वे...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : जर तुम्ही मुंबईतील लोकलने कुठे जायचा प्लान करत असाल तर जरा थांबा. कारण आज (रविवार) लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे माटुंगा ते...
ऑक्टोबर 20, 2019
कल्याण : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कलम 370 ला विरोध करून स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारत आहेत. या लोकांनी दहशतवाद आणि नक्षलवादाला प्रोत्साहन देऊन आपली संपत्ती वाढविली आहे. गेली पाच वर्षे मोदी आणि योगी सरकारचे काम आपण पाहिले असून, देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाजप आणि मित्रपक्षांना...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर  : धावत्या रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने प्रवासादरम्यानच अटक केली. त्याच्याकडून चोरीचे सहा मोबाईल जप्त केले. शनिवारी गीतांजली एक्‍स्प्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली.  दीपक साहू (22) रा. लोधीपुरा, रायपूर, छत्तीसगड असे अटकेतील...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : आपल्या सुमार दर्जाच्या कामगिरीमुळे आधीच प्रवाशांच्या नजरेतून उतरलेल्या मध्य रेल्वेच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना सोसावा लागलाय. मुंब्र्यात भरधाव लोकलवर एका अज्ञात व्यक्तीनं दारूची बाटली फेकल्याचा प्रकार घडला आहे.  कसारा स्थानकातून दुपारी १.२२ च्या सुमारास सीएसएमटी ...