एकूण 362 परिणाम
जून 18, 2019
नागपूर : देशात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या वन्यजीवांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांना छेदून जाणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाचे नियोजन करू नका अशी सूचना केली आहे. यामुळे राखीव आणि संरक्षित...
जून 17, 2019
मुंबई - लोकलखाली कापला गेलेला हात पुन्हा जोडण्याची कामगिरी कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केली आहे. कूपर रुग्णालयामध्ये तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेला धर्मेंद्र (वय २८) अंधेरी स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमधून...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे...
जून 09, 2019
जळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा घडलेल्या घटना पाहून, या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समाजासाठी रुग्णवाहिका घेण्याचा हुंकार भरण्यात आला. याकरिता व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून करण्यात...
जून 02, 2019
नांदगाव : बिहारच्या बरौनी स्थानकातून कुर्लाच्या लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या लोकमान्य टिळक - बरौनी ( 02062 up ) समर स्पेशल वातानुकूलित गाडीला अपघात झाला. गार्डच्या डब्याच्या अगोदरचा डब्याचे चाक तुटून पडल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये रेल्वेतील प्रवासी बालंबाल...
मे 22, 2019
चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.  लातूर येथील सीआरपीएफ...
मे 16, 2019
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या 52 डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने मोठा प्रसंग ओढवला होता. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात अनर्थ टळला. दीड तास दुरुस्तीला लागल्याने...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
मे 02, 2019
मिरज - येथील स्वतःच्या आईस कृष्णा नदीत ढकलून वकिलाने सोलापूर रेल्वे मार्गावर आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनील सुरेश अग्रवाल (वय 48 ) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.   दरम्यान, आई पुष्पा सुरेश अग्रवाल (वय 70 ) यांचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात मिळाला आहे. तर सुनील...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत. उन्हामुळे दोन...
एप्रिल 21, 2019
कानपूर : हावडा - नवी दिल्ली पूर्वा एक्‍स्प्रेसचे 12 डबे उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला असून, त्यात 15 जण जखमी झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.  "पूर्वा एक्‍स्प्रेस' नवी दिल्लीच्या दिशेने जात असताना रूमा रेल्वे...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - मेट्रोच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असणारा कासारवाडी ते खराळवाडी दरम्यानचा ग्रेडसेपरेटरमधील रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.  ग्रेडसेपरेटरलगत असणाऱ्या दुभाजकाजवळ मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू होते. त्यामुळे अपघात होऊ नये, म्हणून हा...
एप्रिल 06, 2019
येवला : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेले ठाणगाव येथील जवान सागर रानुबा खुरसने (३३) सुट्टी संपवून कर्तव्यावर जात असताना शनिवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघाताने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने ठाणगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी, की सागर रानुबा खुरसने हे...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत....
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
फेब्रुवारी 26, 2019
सोलापूर : दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या गडबडीत सिमेंट पोत्याने भरलेला कंटेनर पथदिव्याच्या खांबाला धडकून दुभाजकावर चढला. ही घटना पत्रकार भवन चौकात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारास घडली.  सोमवारी दुपारी जड वाहतूक चालू असलेल्या वेळेत होटगी रस्त्यावरून सिमेंट घेऊन कंटेनर (एमएच 13-आर 4835...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - ‘पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती व औद्योगिक उत्पादनांसाठी कोल्हापूर-कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,’’ असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान...
फेब्रुवारी 03, 2019
नवी दिल्ली : सीमांचल एक्स्प्रेस रुळावरून घसरून आज (रविवार) अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 7 जण ठार झाले असून, अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या रेल्वेचे 11 डबे रुळावरून घसल्याने हा अपघात झाला. हा अपघात बिहारच्या वैशाली जिल्ह्यात सकाळी झाला. याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले, की सीमांचल...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर : ""पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतमाल व औद्योगिक माल निर्यातीसाठी कोल्हापूर- कोकण रेल्वे जोडली जात आहे. यातून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे, म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे,'' असे ठोस आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य व नागरी विमान...