एकूण 172 परिणाम
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
जून 19, 2019
नागपूर : महापालिकेचे परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी आज परिवहन समितीचा 278 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व 431 बसचे सीएनजीत रूपांतरण, 45 नव्या मिनी बसेस, खास महिलांसाठी पाच इलेक्‍ट्रिक बसेस तसेच शहिदांचा कुटुंबातील महिलांना "मी जिजाऊ' योजनेअंतर्गत मोफत...
मे 29, 2019
नवी दिल्ली: भाजपमधील महत्त्वाचे आणि देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने अखेर त्यांनी निवृत्त होण्याचे ठरविले आहे.  मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे ...
मार्च 19, 2019
हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे...
मार्च 03, 2019
सावंतवाडी - बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला अखेर रेल्वेबोर्डाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या १०७ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम गेली दोन वर्षे रखडले होते. आज झालेल्या बैठकीला...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. पुढील सहा महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली: गेले काही महिने कामकाजापासून लांब असलेल्या अरुण जेटली यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती भवनातून या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे. जेटली यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते  या पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर या पदाचा कार्यभार ...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली : बेरोजगारी वाढल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असतानाच मोदी सरकारने 2017 ते 2019 या काळात विविध सरकारी, निमसरकारी संस्थांद्वारे 3.79 लाख नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत सरकारने माहिती दिली आहे.  अर्थसंकल्पात...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - पुणे रेल्वे स्थानकातून मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या ये-जा करीत असल्याने स्थानकाच्या क्षमतेवर ताण पडत आहे. तो कमी करण्यासाठी स्थानकातील सर्व फलाटांची लांबी वाढविण्यात येत असून, त्यासाठीच्या कामाला अर्थसंकल्पामधील दोन कोटी रुपयांच्या तरतुदीने गती मिळाली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर...
फेब्रुवारी 08, 2019
सावंतवाडी - कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या वर्षाच्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष भूसंपादन व इतर कामांना सुरवात होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक पावले उचलण्याचा निर्णय या बैठकीत झाला.  कोकण व पश्‍चिम...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी पुणे विभागाला दोन वर्षांपूर्वी 2 हजार 25 कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि कामाला सुरवात करण्यासाठी ही तरतूद केली आहे. याशिवाय, पुणे-मिरज-लोंढा रेल्वे...
फेब्रुवारी 02, 2019
रेल्वे  - अर्थसंकल्पात 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 64,587 कोटी रुपयांची तरतूद  - एकूण सर्वसाधारण भांडवली खर्चाची तरतूद 1,58,658 कोटी रुपये  - ऑपरेटिंग रेशो : 2017-18 च्या 98.4 टक्‍क्‍यांपेक्षा सुधारणा अपेक्षित. 2018-19 मध्ये (आरई) 96.2 टक्के तर 2019-20 मध्ये (बीई) 95 टक्के  मनोरंजन...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - हंगामी अर्थमंत्री तथा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 65 हजार 587 कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबई उपनगरातील विविध एमयूटीपी प्रकल्पांसाठी 578 कोटी 70 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एमयूटीपी 2, एमयूटीपी 3, एमयूटीपी 3 अ प्रकल्पातील...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 64 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, यामध्ये मराठवाड्याची नेहमीप्रमाणेच उपेक्षा करण्यात आली. मराठवाड्याला काहीही न दिल्याने पुन्हा नाराजीचे सूर उमटले आहेत.  अर्थसंकल्पातून रेल्वेला आणि विशेष म्हणजे मराठवाड्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा होती....
फेब्रुवारी 01, 2019
नवी दिल्लीः केंद्रातील विद्यमान नरेंद्र मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) पीयूष गोयल यांनी सादर केला. अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे- 5 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री आयकरात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, करमर्यादा अडीच लाखांवरून पाच लाखांवर 60 वर्षानंतर मजुरांना 3 हजार...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट दिसू लागले आहे. या गोष्टीचा उल्लेख करत हंगामी अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेच्या यशाची माहिती दिली. ठळक मुद्दे : गेल्या पाच वर्षांत मोबाईल...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली:  येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर लोकप्रिय घोषणा होऊ शकतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पण हा अर्थसंकल्प तयार कसा केला जातो आणि काय त्याची प्रक्रिया...
फेब्रुवारी 01, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे विस्ताराच्या बऱ्याच योजना आहेत. मात्र, यासाठी गुंतवणूक कुठून करायची हा प्रश्‍न आहे. कोकण रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या मर्यादा आहेत. उत्पन्न वाढवायचे असेल तर नव्या प्रकल्पात गुंतवणूक करायला हवी; पण हे भांडवल आणायचे कुठून आणि कसे, यात कोकण रेल्वेची घुसमट होत आहे. ...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 मुंबई - अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. १ फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. 1 फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून...