एकूण 303 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : गडचिरोली जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत थेट, तर अहेरी मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे. येथे आघाडीचे दोन उमेदवार मैदानात असल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. भाजप आणि काँग्रेसच्या काही इच्छुकांना डावलल्याने प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसमोर अंतर्गत रुसवे-...
ऑक्टोबर 16, 2019
मांजरी : मुख्यमंत्री पेजल योजना, रेल्वे उड्डाणपूल, भापकरमळा-मांजरी रस्ता, मुळा-मुठा नदीवरील नवीन पूल अशी विकास कामे आमदार योगेश टिळेकर यांनी गेल्या पाच वर्षात त्यांच्या मतदारसंघात केली आहेत. याच कामांच्या जोरावर मताधिक्य मिळण्याचा विश्वास टिळेकरांनी व्यक्त केला आहे. मांजरी बुद्रुक...
ऑक्टोबर 16, 2019
लातूर ः कॉंग्रेसच्या देशातील युवराजाला केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी पराभव करून जमिनीवर आणले आहे. आता लातूरच्या युवराजची वेळ आली आहे. आशीर्वाद देण्यासाठी श्रीमती इराणी येथे आल्या आहेत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांना विजयी करून लातूरच्या कॉंग्रेसच्या युवराजांना जमिनीवर आणा, असे...
ऑक्टोबर 16, 2019
रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी...
ऑक्टोबर 15, 2019
लातूर - साखर कारखान्याच्या माध्यमातून लातूरच्या हक्काचे पाणी स्थानिक आमदारांनी चोरले आहे. लातूरचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. त्याला स्थानिक आमदारच कारणीभूत आहेत. पर्यटन म्हणून लातूरला येणाऱ्या आमदारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी टीका भाजपचे उमदेवार शैलेश लाहोटी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार,...
ऑक्टोबर 14, 2019
पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले उद्योग, कारखान्यावरील जप्ती या...
ऑक्टोबर 14, 2019
मांजरी : हडपसरची वाहतूक समस्या ही अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली भळभळती जखम आहे. पर्यायी रस्त्यांच्या माध्यमातून ही जखम भरून काढण्याचे काम गेल्या पाच वर्षात आपण केले आहे. मतदारसंघातील पूल, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, अंडरपास व महामार्ग बांधणी ही त्याची उदाहरणे असून या कामांच्या पूर्ततेसाठी मतदार...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या दूर करण्याबरोबरच या परिसरातील नागरिकांच्या समस्याही सोडविण्याकडे जातीने पाठपुरावा करणार असल्याचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी या परिसरातील रहिवाशांशी संवाद साधताना...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर  : देशातील निवडणुकांमध्ये पूर्वी बहुमताची चर्चा व्हायची, नंतर दोनतृतीयांश बहुमताची संकल्पना पुढे आली. आत 80 टक्के जागांसह भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या "डबल इंजिन'ने जनतेची सेवा केली आहे. त्याबळावर महाराष्ट्रात भाजपला शतप्रतिशत यश...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती : विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. सात) जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघातील तब्बल 42 जणांनी माघार घेतली. एकूण 151 पैकी 42 जणांनी माघार घेतल्याने उर्वरित 109 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 23 पात्र...
ऑक्टोबर 04, 2019
कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली...
ऑक्टोबर 01, 2019
विधानसभा 2019 : सर्वच पक्षांची सावध वाटचाल, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपाचे सूत जमले असले, तरी अद्याप मित्रपक्षांच्या जागेचा घोळ सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे भाजप रिचार्ज झाली असली, तरी काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होण्याचीही भीती आहे. विरोधक बॅकफूटवर गेलेत. मात्र, ते संपलेत...
सप्टेंबर 27, 2019
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या उसन्या ताकदीवर रुजलेला भाजप आज बलाढ्य झाला आहे. विधानसभेला २००९ पासून इथे पक्षाची कामगिरी चांगली राहिली. २०१४ ला निम्म्या जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. तोवर या पक्षाशी सुरक्षित अंतर ठेवून असलेल्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि भाजपने जहाज गच्च भरले. इतके की पक्षातील...
सप्टेंबर 22, 2019
सेलू (जि. परभणी) : अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दररोज कुठेना कुठे तरी किमान एक चोरी, दरोडा, लूटीची घटना घडलेली असतेच. पोलिस प्रशासनाचा धाक कमी झाला आहे, अशी ओरड जनसामान्यांकडून होत कालही होत होती, आजही होत आहे. सामान्य नागरिकाच्या घरी चोरी होणे यात विशेष असं काही...
सप्टेंबर 20, 2019
खापरखेडा (जि. नागपूर) : सिल्लेवाडा येथील स्टार बस उद्‌घाटन सोहळ्यात चांगलाच वाद निर्माण झाला. यानंतर अनिल तंबाखे यांनी निषेध सभा घेऊन सरपंच प्रमिला बागडे यांच्याबद्दल अश्‍लील भाषेत संभाषण केले. यामुळे तंबाखे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, 18 सप्टेंबरला तंबाखे यांनी न्यायालयातून अंतरिम...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
सप्टेंबर 13, 2019
कोल्हापूर - सर्वच क्षेत्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुढे येत आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सहा आणि दहा वर्षानंतर निश्‍चित वेतन द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. दहा वर्षांनंतर त्याला किमान त्याचे कुटुंब चालण्याइतके वेतन मिळावे, यासाठी मी आग्रही असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केले....
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात असलेल्या आष्टी येथे रेल्वेचे संगणीकृत आरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या हस्ते फित कापून सोमवारी या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. पोस्ट कार्यालयात रेल्वेचे तिकीट मिळणार असल्याने...