एकूण 163 परिणाम
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 16, 2019
अकोला : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या पाहता रेल्वे तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात आहे. सर्वसामान्यांना न मिळणारी तत्काळची तिकिटे एजंटांमार्फत जादा पैसे देऊन सर्रास मिळत आहेत. भिक्षेकऱ्यांना रांगेत उभे करून त्यांच्याकडून तिकिटे काढून घेऊन एजंट ती चढ्या...
मे 30, 2019
नवी दिल्लीः 'आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग ऍपवर वारंवार अश्लील जाहिराती समोर येत असतात, हे खूप लाजिरवाणं आणि त्रासदायकही आहे’, अशी तक्रार आनंद कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने केली. अश्लील जाहिराती नको असतील तर तुमच्या इंटरनेट ब्राउजरमधील सर्व कुकिज आणि हिस्ट्री आधी डिलिट करा’, असं उत्तर आयआरसीटीसीने...
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या...
मे 16, 2019
मिरज - धारवाड - हबीबगंज (भोपाळ) साप्ताहिक एक्‍सप्रेस 29 जूनपासून निरोप घेणार आहे. प्रतिसाद नसल्याने गाडी तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दीड वर्षांपासून ती धावते आहे.  धारवाडहून निघणारी ही गाडी दर रविवारी पहाटे पाच वाजता  मिरजेत येते. दहाच्या सुमारास पुण्यात...
मे 02, 2019
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणा ची प्रतीक्षा यादी ५२० वर गेल्याने कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना अन्य पर्याय शोधण्याची वेळ आली...
एप्रिल 24, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून चाकरमान्यांसाठी खुले होणार आहे. तिकीट आरक्षण मिळवण्यासाठी होणारी चढाओढ कमी व्हावी यासाठी अतिरिक्त खिडक्‍यांची उपलब्धता मुंबईत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून...
एप्रिल 02, 2019
भुसावळ ः जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा हतनूर प्रकल्प एप्रिल महिन्‍यातच तळ गाठतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मे महिन्‍यात आर्वतन सुटेल की नाही या बाबतही प्रश्न निर्माण झालेला आहे. आजच्या तारखेत हतनूर धरणामध्ये केवळ २९ टक्के जलसाठा शिल्लक असून ही या परिसरासाठी चिंतेची बाब आहे. ...
एप्रिल 01, 2019
महात्मा गांधींचे वास्तव्य राहिलेल्या जिल्ह्यात काँग्रेसला अस्तित्वाची लढाई करावी लागणार आहे. उमेदवार मोठ्या संख्येने असल्याने मतविभाजनाचा धोका आहे. त्यावर कोण कशी मात करेल, हे पाहणे रंजक असेल. वर्धा लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. खासदार रामदास तडस (भाजप) आणि ॲड. चारुलता टोकस...
मार्च 22, 2019
उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील. पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6 एप्रिल ते 9...
मार्च 22, 2019
पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सरकते जिने (एक्‍सलेटर) नुकतेच कार्यान्वित झाले. रेल्वे स्थानकावर आणखी तीन सरकते जिने महिन्यात कार्यान्वित होणार आहेत. राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्यावरून रेल्वे स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांना चढण्यासाठी...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
फेब्रुवारी 22, 2019
बारामती शहर : केंद्र सरकार दहशतवादाबद्दल संवेदनशील नाही. 56 इंच छातीवाले फक्त भाषणा पुरतेच घोषणा करतात. पण त्यांच्या या भाषणबाजीत काहीही अर्थ नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामती रेल्वे स्थानकावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. हल्ली विकासकामांपेक्षा दहशतवाद या...
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. जळगाव स्थानकावरही सत्तर कॅमेरे बसविले आहेत. यामुळे रेल्वेत शिरताना प्रवाशांच्या खिशातून पाकीट, पर्सची चोरी होणे, मोबाईल हिसकावणे आदी...
फेब्रुवारी 11, 2019
जयपूर, नवी दिल्ली : आरक्षणाच्या मागणीवरून गुज्जर समाजाचे आंदोलन आजही सुरूच होते, त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी सवाई माधोपूर जिल्ह्यातील रेल्वेसेवा विस्कळित राहिली. आज तिसऱ्या दिवशी आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, तर अन्य एका रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला.  गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे मुख्य...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - ऑस्ट्रेलिया की रशिया, थायलंड की न्यूझीलंड... आपण आइसलॅंडलाच जाऊया का... अशी अनेक वाक्‍ये ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१९’ या प्रदर्शनात ऐकायला मिळत होती. देशी-परदेशी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाला शहरासह पिंपरी व जिल्ह्यामधील नागरिकांनी शनिवारी प्रचंड प्रतिसाद दिला....
जानेवारी 29, 2019
मनमाड - शिर्डीला साई दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी नवीन वर्षात रेल्वेकडून खास भेट देण्यात आली. साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. ही सुविधा फक्त मनमाड, नाशिक, साईनगर-...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण 4 लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारतीय रेल्वेत...
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली- 2004च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहे. आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही कामे चालली असती तर भरपूर वर्ष लागली...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले. मध्य रेल्वेच्या...