एकूण 172 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने केली आहे.  कामगार करारातील तरतुदीनुसार पात्र कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. मागील आर्थिक वर्षासाठी एसटीचे कर्मचारी सानुग्रह अनुदानास पात्र होत नाहीत. त्यामुळे या वर्षी...
सप्टेंबर 25, 2019
मनमाड : शहरातून आनंदवाडीमार्गे वंजारवाडी, सटाणा, कऱ्ही, एकवई, माळेगाव, घडगेवाडी, निशाणवाडी, मोहेंगाव, भालूर आदी गावांकडे जाण्यासाठी मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात येऊन भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. भुयारी मार्ग सुविधेऐवजी गैरसोयीचा अधिक होत...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 09, 2019
कणकवली - मार्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक गाड्या सोडल्याने कोकण रेल्वे वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. मंगलोरहून मुंबईकडे जाणारी मुंबई एक्‍सप्रेस आज तब्बल बारा तास उशिराने धावत होती. त्यामुळे रात्री दहा वाजता रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले....
सप्टेंबर 04, 2019
मुंबई - एसटी प्रवाशांना ऑनलाइन स्वरूपात तिकिटे मिळविण्यासाठी आता पेटीएमची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी रेडबस, इंद्रधनू, एमएसआरटीसी ऍपने ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येत होते. त्यानंतर एमएसआरटीसीने आता पेटीएमसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना पेटीएमचा वापर करूनही खासगी बसच्या तुलनेत एसटीची...
ऑगस्ट 22, 2019
कल्याण : राज्य परिवहन महामंडळ आगार परिसराच्या २०० मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करू नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हा नियम धाब्यावर बसवून कल्याण एसटी आगारापासून २०० मीटरच्या आत प्रवासी चोरून अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित वाहनचालकांवर आगार प्रशासनाने वाहतूक...
ऑगस्ट 19, 2019
कणकवली - गणेशोत्सवाला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या गणेशभक्तांसाठी कोकण रेल्व यंदा सज्ज झाली असून या मार्गावर गणेशोत्सव काळात २४ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा मुंबई सेंट्रल, बांद्रा आणि अहमदाबाद या पश्‍चिम रेल्वेच्या जादा गाड्या...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईतून चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावी जातात. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांची लूट करणे सुरू केले आहे. रेल्वे, एसटीचे तिकीट वेळेवर मिळत नसल्याने प्रवाशांना एसटीच्या तुलनेत चक्क पाचपट भाडेवाढ सहन करावी लागत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : रक्षाबंधन आणि स्वांतत्र्यदिन उद्या (गुरुवार) साजरा केला जाणार आहे. या रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून आगारनिहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 18 ऑगस्ट यादरम्यान ज्यादा बसेस सोडल्या...
ऑगस्ट 13, 2019
मिरज - मिरजेतून कोल्हापूर, कागवाड आणि सांगली या मार्गावरील एसटी वाहतूक अजूनही बंदच आहे. कोल्हापूर रस्त्यावर अंकली व उदगावमध्ये रस्ता खचल्याने एसटी सोडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  हे तीनही मार्ग एसटीसाठी चांगल्या उत्पन्नाचे व अत्यंत महत्वाचे आहेत, पण आठवभडारापासून त्यावर एकही गाडी धावलेली...
ऑगस्ट 06, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आज पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुसंख्य भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात सापडून जिल्ह्यात तिघेजण बेपत्ता झाले. अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. बांदा, खारेपाटण या शहरांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला. मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील बहुसंख्य...
ऑगस्ट 04, 2019
रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर पेणपासून (जि. रायगड) काही अंतरावर जीतेजवळ दरड कोसळून कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला. दुशमी रेल्वे गेट परिसरात भूस्खलन झाले असून रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला. सकाळी साडेसहा वाजल्यापासून राजधानी...
जुलै 25, 2019
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील दुरुस्तीसाठी 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान बहुतांश रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बसेस सोडाव्यात, असे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी (ता.15) दिले. त्यानुसार...
जुलै 19, 2019
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई आणि उपनगरांतील चाकरमान्यांना एसटीने दिलासा दिला आहे. चाकरमान्यांना कोकणातील घरी सुखरूप पोहचवण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. 27 जुलैपासून जादा...
जून 29, 2019
ओगलेवाडी - पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील शेणोली-भवानीनगर-ताकारी स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने ३० जूनअखेर पुणे-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, सातारा- कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा या दररोज धावणाऱ्या चार पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत...
एप्रिल 09, 2019
मिरज - दोन अपत्ये असतानाही बेकायदा  बालिका विकत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल यांनी अटक केली. अशोक लिंगप्पा ऊर्फ लिंगय्या गुंगल असे संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना अशोक गुंगल...
एप्रिल 01, 2019
खेड - उन्हाळी सुटी हंगामात रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून एकामागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्यांची खैरात केली आहे. या मार्गावर आणखी दोन समर स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या गाड्या एप्रिल ते जून या कालावधीत धावणार आहेत. उन्हाळी सुटी हंगामात...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 15, 2019
मुंबई : सीएसटीसमोर असलेला पादचारी पूल आज (गुरुवार) कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा पूल टाईम्स ऑफ इंडिया जवळच्या इमारतीत जवळ होता. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  हा पूल कोसळल्यानंतर वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या परिसरात मोठी...