एकूण 278 परिणाम
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 22, 2019
मुंबई : आठवड्याभरापूर्वीच महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि वनविभागाची कारवाई होऊनही कॉफ्रर्ड मार्केटमध्ये प्राणी-पक्ष्यांचा काळाबाजार सुरु आहे. शुक्रवारी क्रॉफर्ड मार्केटमधून केंद्राच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग व राज्य वनविभागाच्या शिकारप्रतिबंधक विभागाच्या कारवाईत इंडियन रुफ टर्टल या...
जून 09, 2019
जळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा घडलेल्या घटना पाहून, या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समाजासाठी रुग्णवाहिका घेण्याचा हुंकार भरण्यात आला. याकरिता व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून करण्यात...
जून 07, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर मागील काही दिवसात लुटीच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे हा स्कायवॉक रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. यावर उपाययोजना म्हणून रात्री बारानंतर हा स्कायवॉक बंद करता येईल का? तसेच स्कायवॉक परिसरात सीसीटीव्ही आणि...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 20, 2019
मुंबई - मध्य, हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि कल्याण-कसारा मार्गावर विशेष ब्लॉकमुळे ऐन लग्नसराईत विवाहस्थळी पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे रविवारी मेगाहाल झाले. विशेष म्हणजे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातच बहुतांशी रेल्वेस्थानकांवर छतांची कामे सुरू...
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
मे 16, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता कल्याण सहायक...
मे 11, 2019
मुबंई : मुंबई विद्यापीठाचे कल्याण येथील उपकेंद्र 'स्कुल ऑफ इंजिनिअरिंग अॅँन्ड अप्लाईड सायन्सेस' म्हणून ओळखले जाणार आहे. विद्या परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या उपकेंद्रात 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमा बरोबरच औद्योगिक गरजा...
मे 07, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे रुग्णालयातील समाधान वाटत असून, हे रुग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी कल्याण येथे दिले.  रेल्वे कर्मचारी वर्गासाठी असलेले कल्याणमधील रेल्वे...
मे 06, 2019
कल्याण : सप्टेंबर 2016 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला. तीन वर्ष उलटल्यानंतरही या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी मात्र...
एप्रिल 26, 2019
सावंतवाडी - कोकणात जाण्यासाठी कल्याण जंक्‍शन येथून कोकणात सावंतवाडी रेल्वेस्टेशनला जाणारी पॅसेजर गाडी सोडावी, अशी दोन वर्षांपासूनची कोकणवासीयांची मागणी आहे. सतत पाठपुरावा करुनही मागणी पूर्ण केली नसल्याने ही गाडी कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. डोंबविली, भिवंडी, कर्जत, कल्याण परिसरात...
एप्रिल 26, 2019
मंचर - ‘चौदा निवडणुकांमध्ये मैदान जिंकले आहे. आता माझे वय ७९ आहे. तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे, म्हणून मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मैदान सोडण्याच्या गोष्टी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी मला सांगू नयेत. एकदा तरी तुम्ही मैदानात या. रेवडीवर कुस्ती खेळणारा लहान पैलवानही तुमची पाठ जमिनीवर...
मार्च 29, 2019
उल्हासनगर - गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका इसमाला एक गावठी पिस्तुल व दोन कठ्यांसह अटक केली आहे. यापूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना एका कठ्यासह अटक केली आहे. उल्हासनगरात आठवडाभरात या दोन घटना घडल्याने कल्याण लोकसभा निवडणूक पिस्तुल-गावठी कठ्यांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.काल...
मार्च 22, 2019
मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात पाच वाहतूक पूल आणि 11 पादचारी पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. हे पूल आजही उभे असून, मध्य रेल्वेने 30 एप्रिलपर्यंत पाच पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे...
मार्च 09, 2019
कल्याण - केवळ राजकीय दबावापोटी रेल्वे प्रशासन मेल एक्सप्रेसच्या विशेष सेवा चालवितात. तर ठराविक वर्गाला खुष करण्याकरीता या कोलमडलेल्या मार्गिकेवर सीएसएमटी दिल्ली अशी राजधानी सहित अनेक एक्सप्रेस चालविल्या जात आहेत. कल्याण पुढील कर्जत आणि कसारा रेल्वे मार्गावरील कामावर...
मार्च 06, 2019
कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर पुन्हा बसवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मत महत्वाचे आहे. बुध्दिजीवी वर्गाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. म्हणूनच त्यांनी डोळसपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी...
मार्च 05, 2019
कल्याण - कल्याण पश्चिममधील दिपक हॉटेल ते साधना हॉटेल या रस्त्याच्या दोन्ही बाजूने रिक्षानी जागा व्यापल्याने सर्व सामान्य नागरिकाला रेल्वे स्थानक गाठताना चांगलीच दमछाक होते. तर कोंडीने वाहन चालक ही त्रस्त होती यातून सुटका व्हावी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी वाढली होती. याची...
मार्च 04, 2019
मुंबई - तब्बल 22 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले परळ स्थानक अखेर रविवारी (ता. 4) "परळ टर्मिनस' म्हणून उदयास आले. रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन झाले. उद्या (ता. 5)पासून येथून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होणार आहे. यामुळे दादर...
मार्च 02, 2019
मुंबई - मध्य रेल्वे उपनगरी रेल्वे मार्गाच्या कामासाठी आणि हार्बर रेल्वे मार्गावरील दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. काही रेल्वे मार्गावरील सेवा वळविण्यात आली आहे.  मध्य रेल्वे  कुठे - मुलुंड ते माटुंगादरम्यान जलद...