एकूण 161 परिणाम
जून 06, 2019
चिपळूण - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामास वेग आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरी दरम्यान खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिपळूणातील वालोपे रेल्वेस्थानजवळ सबस्टेशन उभारण्यात येत असून येथील विद्युतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.  कोकण...
मे 20, 2019
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकरिता २५ मेपासून आरक्षण सुविधा मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता, मध्य रेल्वेने १६६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, एलटीटी, दादर, पनवेल, पुणे आदी स्थानकांतून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी व पेरनेम स्थानकांसाठी विशेष गाड्या...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना...
मे 14, 2019
रत्नागिरी- कोकण रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. रत्नागिरीतील भोके गावाजवळ विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे मशिन रेल्वे ट्रॅकवरून घसरले. यामुळे या मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्युतीकरणासाठी वापरण्यात येणारे युएमव्ही मशिन...
मे 03, 2019
कणकवली - कोकण रेल्वेने आतापर्यंतच्या सेवेत प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधेवर अधिक भर दिला आहे. प्रवासी सुरक्षा व सोयीसुविधा सुधारण्यासाठी पुढाकार म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील लोकप्रिय मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचे रूप पालटणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेले एलएचबी कोच...
मे 02, 2019
मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मेल-एक्‍स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग आत्तापासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईतून २९ ऑगस्ट २०१९ ला कोकणात जाणारी कोकणकन्या एक्‍स्प्रेसच्या आगाऊ आरक्षणा ची प्रतीक्षा यादी ५२० वर गेल्याने कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना अन्य पर्याय शोधण्याची वेळ आली...
एप्रिल 28, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल, असे कोकण...
एप्रिल 24, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून चाकरमान्यांसाठी खुले होणार आहे. तिकीट आरक्षण मिळवण्यासाठी होणारी चढाओढ कमी व्हावी यासाठी अतिरिक्त खिडक्‍यांची उपलब्धता मुंबईत करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 18, 2019
रत्नागिरी - उन्हाळी सुटीसाठी मुंबईकरच नव्हे, तर पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होतात. पुण्यातून कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेली गाडी एर्नाकुलमपर्यंत धावते. त्यामुळे परतीच्या पर्यटकांना त्या गाडीत जागा मिळविण्यासाठी चढाओढ करावी लागते. ती थांबविण्यासाठी पश्‍चिम...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस आता दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. हे नवीन आणि कायमस्वरूपी वेळापत्रक 17 एप्रिलपासून अमलात येईल. या वेळेची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. मध्य रेल्वेने सुरू केलेल्या...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 24, 2019
रत्नागिरी - रेल्वेच्या बाथरूममधील प्लायवूडमागे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. हाफा एक्‍स्प्रेसमधील दोन जनरल डब्यातून सुमारे सव्वा ते दीड लाखाच्या पाचशे दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यामुळे अनधिकृत दारू वाहतुकीचे...
मार्च 11, 2019
कोल्हापूर - डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आशीर्वादामुळे कसबा बावड्यातून आपल्याला निश्‍चितपणे मताधिक्‍य मिळेल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.  कसबा बावडा येथे झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. खासदार महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या पुढाकाराने...
मार्च 05, 2019
कणकवली - नाणार प्रकल्प रद्द केल्याच्या कारणावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.  आज (ता. ५) सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे ते राजीनामा सोपविणार आहेत. पुढील भूमिका लवकरच जाहीर करू, असेही ते म्हणाले. येथील शासकीय...
फेब्रुवारी 22, 2019
रत्नागिरी - नेत्रावती, मत्स्यगंधा या गाड्यांना संगमेश्‍वर स्थानकात थांबा मिळावा, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत, कोकण रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि रेल्वेस्थानकांवरील...
फेब्रुवारी 11, 2019
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खनन परवाने बंद असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महसूलने कडक मोहीम राबवली आहे. मात्र दुसरीकडे तेरेखोल नदीत गोव्यातील वाळू माफीया बेसुमार लूट करत आहेत. यामुळे तेरोखोलचे पात्र धोक्‍यात आले आहे. कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन...
फेब्रुवारी 08, 2019
रसायनी (रायगड) - रसायनीतील पनवेल रोहा रेल्वे मार्गावर रूळ ओलांडताना बंद फाटकामुळे नागरिकांचा होणारा खोंळबा तसेच भविष्यात मार्गावर आणखीन लोकल गाड्या सुरू कराव्या लागतील आदि बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनांने परीसरात लाडिवली, कष्टकरीनगर आणि देवळोली या गावांच्या तीन ठिकाणी...
फेब्रुवारी 06, 2019
पनवेल : कळंबोली लोखंड व पोलाद बाजार परिसरात असलेल्या रेल्वे यार्डमध्ये मालगाडीवर चढलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांशी संपर्क आल्यामुळे झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. राकेश कुमार पांडू असे मृत...
फेब्रुवारी 06, 2019
कणकवली - पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर बांद्रा (टी) आणि मंगळुरू जंक्‍शन दरम्यान सुटीच्या कालावाधीत  ७  व ८ फेब्रवारीला विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. गाडी क्रमांक ०९००९ बांद्रा (टी) ही विशेष गाडी ७ फेब्रुवारीला (गुरुवार) २३:४५ वाजता बांद्रा (टी) येथून निघेल....